Gulabrao Patil Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Gulabrao patil, Latest Marathi News
गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. Read More
मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे, स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात केले आहे ...
आमदार बच्चू कडू यांनी ५० खोके, एकदम ओकेच्या घोषणेवरुन विरोधकांना नार्मदासारख न वागण्याचे बजावले. तसेच, तुमच्याकडे पुरावे असतील तर तक्रार द्या, असे आव्हानही त्यांनी दिले होते. ...
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. दोन्ही सभागृहात विरोधक आणि मंत्री यांच्यात वाकयुद्ध रंगताना पाहायला मिळत आहे. ...
जळगाव ग्रामीण मतदार संघातील आमदार गुलाबराव पाटील यांना, मिळालेल्या खात्यासंदर्भात आपण समाधानी आहात का? असा प्रश्न केला असता त्यांनी हसत-हसत आणि अगदी शायरान्या अंदाजात उत्तर दिले आहे. ...