लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi, मराठी बातम्या

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
"बाळासाहेब तुमची स्वतःची प्रॉपर्टी नाही"; गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंवर बरसले - Marathi News | "Bala Saheb is not your own property"; Gulabrao Patil attacked Uddhav Thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"बाळासाहेब तुमची स्वतःची प्रॉपर्टी नाही"; गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंवर बरसले

मंत्री पाटील हे सोमवारी सकाळी त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते बोलत होते. ...

'शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने धनुष्यबाण पेलू, घोडा मैदान जवळच आहे', गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर - Marathi News | Gulabrao Patil's reply, 'With the blessings of the Shiv Sena chief, we will put the bow and arrow' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने धनुष्यबाण पेलू, घोडा मैदान जवळच आहे', गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

आज खेडमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ...

Maharashtra Budget Session 2023: आम्हाला चोर म्हणताय, चोरांचीच मतं घेऊन राज्यसभेत गेले; गुलाबराव पाटील राऊतांवर संतापले - Marathi News | Maharashtra Budget Session 2023: Minister Gulabrao Patil has criticized MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला चोर म्हणताय, चोरांचीच मतं घेऊन राज्यसभेत गेले; गुलाबराव पाटील राऊतांवर संतापले

Maharashtra Budget Session 2023: संजय राऊतांनी केलेल्या विधानावर सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनी सभागृहात भाषण करत निषेध व्यक्त केला. ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल”; आदित्य ठाकरेंना विश्वास - Marathi News | aaditya thackeray claims that mahavikas aghadi govt will come in next election in uddhav thackeray leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल”; आदित्य ठाकरेंना विश्वास

Maharashtra News: ४० आमदार अपात्र होतील आणि राज्यात मध्यावती निवडणुका लागतील, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. ...

Maharashtra Politics: “बागेश्वरबाबाची सिद्धी माझ्याकडे नाही”; गुलाबराव पाटलांच्या विधानावरुन सुषमा अंधारेंची टीका - Marathi News | thackeray group sushma andhare replied gulabrao patil over statement on cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बागेश्वरबाबाची सिद्धी माझ्याकडे नाही”; गुलाबराव पाटलांच्या विधानावरुन सुषमा अंधारेंची टीका

Maharashtra News: कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपला पराभव स्पष्ट दिसत आहे, असा दावा सुषमा अंधारेंनी केला. ...

Maharashtra Politics: “एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का?”; रोहित पवारांची शिंदे गटावर टीका - Marathi News | ncp rohit pawar reaction over gulabrao patil statement on cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का?”; रोहित पवारांची शिंदे गटावर टीका

Maharashtra Politics: ज्यावेळी अनेक गोष्टी हाताबाहेर जातात, त्यावेळी अशी वक्तव्ये केली जातात, असे सांगत रोहित पवार यांनी शिंदे गटावर टीका केली. ...

होय मी गद्दारी केली, एकनाथ शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा यासाठी- गुलाबराव पाटील - Marathi News | i betray for Maratha face like Eknath Shinde to become Chief Minister says Gulabrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :होय मी गद्दारी केली, एकनाथ शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा यासाठी- गुलाबराव पाटील

जळगावातील बिलखेडा गावात विविध विकासकामं आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. ...

संजय राऊत म्हणजे दात काढलेला वाघ, मंत्री गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका - Marathi News | Sanjay Raut is a tiger with bared teeth, Minister Gulabrao Patal's scathing criticism | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संजय राऊत म्हणजे दात काढलेला वाघ, मंत्री गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका

या कार्यक्रमानंतर गुलाबराव पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं. ...