लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
सुप्त संघर्षातून नांदेडमध्ये शिंदेसेनेकडून अशोक चव्हाण टार्गेट; भाजपची मात्र संयमी प्रतिक्रिया - Marathi News | Ashok Chavan targeted by Shinde Sena in Nanded through latent conflict; BJP's reaction is currently restrained | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुप्त संघर्षातून नांदेडमध्ये शिंदेसेनेकडून अशोक चव्हाण टार्गेट; भाजपची मात्र संयमी प्रतिक्रिया

जिल्ह्यात १२ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची निवडणूक असली तरी, सर्वांचे लक्ष हे खासदार अशोकराव चव्हाण यांची कन्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या भोकर, मुदखेडकडे ...

‘आय लव यू’ म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपशी युती केली: गुलाबराव पाटील - Marathi News | Ajit Pawar's NCP allied with BJP by saying 'I love you': Gulabrao Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आय लव यू’ म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपशी युती केली: गुलाबराव पाटील

टॉप टू बॉटम जनतेने शिवसेनेसोबत राहिल्यासच कन्नड शहराचा सर्वांगीण विकास होईल ...

नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार - Marathi News | Campaigning for local body elections is in full swing, Devendra Fadnavis counterattacks Eknath Shinde criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रचार पोहोचतोय शिगेला; वादग्रस्त विधान अन् वार-पलटवारांनी गाजतेय राजकीय मैदान ...

मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय - Marathi News | Minister Gulabrao Patil got angry in the cabinet; The topic was about flood-affected farmers and citizens | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

लोकांमध्ये नाराजी आहे, प्रशासनाने तातडीने मदत पोहोचविणे गरजेचे आहे, असे ते कडाडले. ...

३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार' - Marathi News | Expose Government in Winter Session Rohit Pawar Ultimatum After Vigilance Confirms 30 Cr Scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'

रोहित पवार यांनी मंत्र्यांच्या बंगल्याच्या कामात ३० कोटींचा घोटाळा सिद्ध झाल्याचे म्हणत महायुती सरकारवर टीका केली आहे. ...

"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया - Marathi News | I request Thackeray do not politics Gulabrao Patil's one-sentence response to Uddhav Thackeray's 'that' statement regarding farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया

....यासंदर्भात, मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये माध्यमांना माहिती दिली. दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या एका विधानावरून, त्यांना हात जोडून विनंतीही केली. ...

मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | After Maratha community, now a sub-committee has been established for OBC community; Big decision of the Devendra Fadnavis state cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या जीआरला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. त्यात ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी महायुती सरकारने उपसमिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले - Marathi News | Maharashtra Assembly Session - Clashes between Varun Sardesai, Aditya Thackeray, Gulabrao Patil, Shambhuraj Desai over slum rehabilitation project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले

मुंबईतील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाबाबत संबंधितांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्‍यांच्या माध्यमातून आपण केंद्राकडे पाठपुरावा करू असं मंत्र्‍यांनी उत्तर दिले. ...