मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
Gujarat, Latest Marathi News
सुरतचे दाम्पत्य गुन्हेगारांना पुरवते नशेसाठी औषधे ...
पगार घेण्यासाठी आलेल्या युवकाला मारहाण केल्याने विभूती पटेल ही महिला उद्योजक वादात सापडली असून पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. ...
ख्रिस गेलने २३ चेंडूत ठोकलं दमदार अर्धशतक ...
२५ जण ओलीस; समुद्रात युद्ध भडकण्याची भीती ...
ICC Cricket World Cup 2023 Final: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी स्वतः सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. ...
यंदा भात पीक चांगल्या प्रकारे हाती आले आहे. ऑक्टोबर अखेर हळव्या जातीच्या भाताची कापणी झाल्यानंतर दिवाळीच्या औचित्यावर शेतकऱ्यांनी स्वतः पिकवलेल्या भातापासून पोहे बनविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. ...
Indian Fisharmen: पाकिस्तानमधील कराचीच्या तुरुंगातून सुटका झालेले ८० मच्छिमार रविवारी रेल्वेने गुजरातमधील बडोदा येथे पोहोचले. एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. ...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी आणि खचाखच भरलेल्या गाड्या दिसत आहेत. या गर्दीमुळे अनेक प्रवासी अडकून पडले असून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचणेही कठीण होत आहे. ...