Gujarat Flood: ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गुजरातमध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला. विविध भागांत पूर आल्याने एनडीआरएफ आणि लष्करासह विविध यंत्रणांनी ३७ हजारहून अधिक लोकांना वाचवले. ...
Coast Guard Chopper Crash: गुजरातमधील पोरबंदरच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला (आयसीजी) एमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. तेव्हापासून या हेलिकॉप्टरमधील चालक दलाचे तीन सदस्य बेपत्ता आहेत. ...