गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राहुल गांधी यांनी मंदिरांमध्ये दर्शनाला जाण्याचा जो धडाका लावला होता, त्याला चांगले यश आले असल्याचे निकालांतून स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांनी २७ ठिकाणच्या मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेतले. त्यापैकी १ ...
गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मोदींच्या विश्वासार्हतेची समस्या आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. ...
गुजरातमध्ये भाजपाच्या घटलेल्या जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिव्हारी लागल्या आहेत. त्यामुळे मोदींनी गुजरातमधील नेत्यांना एक संदेश पाठवून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानमध्ये कट रचण्यात आल्याचा दावा फारुख अब्दुल्ला यांनी फेटाळून लावला आहे. ...
गुजरात निवडणूक निकाल 2017 LIVE UPDATES गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला कडवी टक्कर दिली. मात्र काँग्रेसची कडवी टक्कर मोडीत काढत भाजपाने बहुमत मिळवले आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला निसटता विजय मिळवण्यात यश मिळाल्यानंतर पाटीदार नेता हार्दिक पटेल याने इव्हीएममध्ये झालेल्या गडबडीमुळे भाजपाचा विजय झाला, सनसनाटी आरोप केला आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सीचा सामना करत भाजपाने आपली सत्ता राखण्यात यश मिळवले. राहुल गांधींचा धडाकेबाज प्रचार, हार्दिक पटेल जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली आघाडी यामुळे भाजपासाठी सत्ता राखणे कठीण बनले होते. ...
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. ...