परीक्षेच्या काळात पबजी खेळण्यावर गुजरात सरकारने बंदी घातली आहे. गुजरातमध्ये मोबाईलवर पबजी खेळून सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ...
भारताच्या स्वातंत्र्य लढाईत दांडी यात्रेला महत्त्व आहे. या दिवसाचं महत्त्व जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. दांडी यात्रेच्या निमित्ताने मुठीतल्या मिठाने इंग्रजांचे साम्राज्य हादरवून सोडलं, असं मोदी यांनी म्हटलं आहे. ...
देशात आगामी लोकसभा निवडणुकीनंतर जर काँग्रेस पार्टी सत्तेत आली तर व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक होत असलेल्या जीएसटीत पुनर्रचना करुन दिलासा देणार असल्याचं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात येथील गांधीनगर येथे केले ...
माझ्या माणसांसाठी माझी लढाई सुरूच राहील मात्र मी काँग्रेस सोडणार नाही आणि काँग्रेसला पाठिंबा कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट मत काँग्रेसमध्ये नाराज असलेले आमदार अल्पेश ठाकोर यांनी मांडले ...