लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

गीर अभयारण्यात सिंहगणना टळल्यामुळे ‘अंदाज अभ्यास’ - Marathi News | 'Guess study' due to avoidance of lion census in Gir sanctuary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गीर अभयारण्यात सिंहगणना टळल्यामुळे ‘अंदाज अभ्यास’

पर्यायी अभ्यासात सहभागी झाले ३०० बीट गार्ड : निष्कर्ष मात्र होणार नाही जाहीर; पाच वर्षांतून एकदा होते सिंहांची गणना ...

coronavirus: 'गरीब चालत राहो, मध्यमवर्ग मरो, राजकारण सुरू राहिलं पाहिजे,' प्रकाश राज यांची बोचरी टीका - Marathi News | coronavirus: keep walking poor, die middle class, politics should continue, says Prakash Raj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: 'गरीब चालत राहो, मध्यमवर्ग मरो, राजकारण सुरू राहिलं पाहिजे,' प्रकाश राज यांची बोचरी टीका

कोरोनाचे संकट असतानाच राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या या राजकारणावर अभिनेते प्रकाश राज यांनी बोचरी टीका केली आहे. ...

CoronaVirus कोरोना योद्ध्यांचे पगार कापले; गुजरातमध्ये पॅरामेडिकल स्टाफ संपावर - Marathi News | CoronaVirus 30 % salary cut of Paramedical staff; on strike in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus कोरोना योद्ध्यांचे पगार कापले; गुजरातमध्ये पॅरामेडिकल स्टाफ संपावर

अहमदाबादच्या एसव्हीपी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांशी संबंधित कामे करणाऱ्या पॅरामेडिकल स्टाफचे पगार कापण्यात आले आहेत. ...

गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीत स्फोट; पाच जणांचा मृत्यू, ३२ जखमी - Marathi News | Blast at chemical factory in Gujarat; Five killed, 32 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीत स्फोट; पाच जणांचा मृत्यू, ३२ जखमी

या स्फोटात अनेक कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, जखमींची संख्या जवळपास ३२च्या आसपास सांगितली जात आहे.  ...

Cyclone Nisarga : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीजवळील जिल्ह्यांत 'धोक्याचा इशारा' - Marathi News | Cyclone Nisarga : High alert to maharashtra and gujrat sea border near district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीजवळील जिल्ह्यांत 'धोक्याचा इशारा'

महाराष्ट्रात ३ जून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता ...

Nisarga Cyclone: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्र, गुजरातला धोका; राज्यात जोरदार पावसाची शक्यता - Marathi News | Red Alert to Maharashtra, Gujarat due to Cyclone in the Arabian Sea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nisarga Cyclone: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्र, गुजरातला धोका; राज्यात जोरदार पावसाची शक्यता

चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यात 'रेड अलर्ट' ...

coronavirus: गुजरातमध्ये कोरोनाबळींनी ओलांडला हजाराचा आकडा, महाराष्ट्रानंतर ठरले दुसरे राज्य - Marathi News | coronavirus: Total one thousand Death in Gujarat due to Corona virus BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: गुजरातमध्ये कोरोनाबळींनी ओलांडला हजाराचा आकडा, महाराष्ट्रानंतर ठरले दुसरे राज्य

गुजरातमध्ये शनिवारी २७ कोरोनापबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ७ एवढी झाली आहे. ...

प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन - Marathi News | Famous astrologer Bejan Daruwala passed away hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन

बेजान दारुवाला यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे सांगितले जात आहे.  ...