यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या नव्या ८ गाड्यांमुळे केवडिया परिसरातील आदिवासींच्या विकासालाही चालना मिळेल. पर्यटकांची संख्या नव्या रेल्वेगाड्यांमुळे एक लाखांनी वाढेल. ...
'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'कडे पर्यटकांचा ओढा वाढण्यासाठी देशभरातून रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ आरामदायी रेल्वेंना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज (रविवारी) हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ...
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, एका हिरे व्यापाऱ्याने ११ कोटी रुपयांचे दान केले आहेत. ...
Devotees Only Can Do Namaste In Temples In Gujrat : यज्ञाच्या वेळी तीनपेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी नाही, असे विजयसिंह चावडा म्हणाले. ...
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्व्हेत (२०१९-२०) गुजरातमधील ३३ हजार ३४३ महिला आणि ५,३५१ पुरुष सहभागी होते. यापैकी दोनशे महिलांनी (०.६ टक्के) मद्यपान करीत असल्याचा दावा केला. ...