लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

कुटुंबात 12 सदस्य पण मिळालं फक्त एक मत; निकाल ऐकून उमेदवार ढसाढसा रडला, म्हणाला... - Marathi News | gujrat 12 family members but no vote for sarpanch candidate in gram panchayat election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबात 12 सदस्य पण मिळालं फक्त एक मत; निकाल ऐकून उमेदवार ढसाढसा रडला, म्हणाला...

सरपंच पदासाठी लढणाऱ्या एका उमेदवाराची जोरदार चर्चा रंगली आहे. संतोषभाई हलपती असं या उमेदवाराचं नाव असून त्याला फक्त एकच मत पडलं आहे. ...

क्रूरता! दिव्यांग पती पत्नीला शेतात घेऊन गेला अन् कापले हातपाय - Marathi News | Cruelty! rewa divyang husband cut the wife hands and feet mp police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरता! दिव्यांग पती पत्नीला शेतात घेऊन गेला अन् कापले हातपाय

Attempt To Murder Case : हे प्रकरण रीवा जिल्ह्यातील सेंदुरा गावातील रायपूर करचुलियन पोलिस स्टेशनचे आहे. कौटुंबिक कलहात अपंग पतीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. ...

'अनुपमा' का आवडते सर्वांना? सीरिअल क्वीन बनलेली अनुपमा, एवढी का लोकप्रिय? - Marathi News | Why daily soap Anupamaa is so popular?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'अनुपमा' का आवडते सर्वांना? सीरिअल क्वीन बनलेली अनुपमा, एवढी का लोकप्रिय?

Daily soap Anupamaa: छोट्या पडद्याचा विचार केला तर यावर्षी घरोघरी अनुपमाचा बोलबाला दिसून आला.. टीआरपीच्या बाबतीत ही मालिका यावर्षी चांगलीच अव्वल ठरली.  ...

“गुजरात अमली पदार्थाची वाहतूक, सेवनाचं सर्वांत मोठं पोर्ट, पंतप्रधानांनी लक्ष घालण्याची गरज” - Marathi News | pak boat caught carrying heroin 400 crore in gujarat sanjay raut said pm should look into such matters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“गुजरात अमली पदार्थाची वाहतूक, सेवनाचं सर्वांत मोठं पोर्ट, पंतप्रधानांनी लक्ष घालण्याची गरज”

मुंबईमधील एनसीबीचे गाजलेले अधिकारी आहेत त्यांना गुजरातची जबाबदारी दिली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

पाकिस्तानच्या बोटीतून आलेले ४०० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त; सात जणांना केली अटक - Marathi News | 400 crore worth of heroin seized from a Pakistani boat Seven people were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानच्या बोटीतून आलेले ४०० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त; सात जणांना केली अटक

भारताच्या सागरी हद्दीत घुसखोरी केलेल्या एका पाकिस्तानी बोटीतून ७७ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. ...

गुजरातच्या केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट, दोघांचा होरपळून मृत्यू तर 12 गंभीर जखमी - Marathi News | Gujarat News: blast at a chemical factory in Panchmahal district, 2 died and 12 others injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट, दोघांचा होरपळून मृत्यू तर 12 गंभीर जखमी

गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील घोघंबा तालुक्यात असलेल्या फ्लोरा केमिकल्समध्ये ही भीषण दुर्घटना घडली. ...

ग्लॅमरला रामराम करुन 'ही' सुपरमॉडेल उतरली निवडणुकीच्या रिंगणात; सरपंचपदासाठी फिरतेय गावात - Marathi News | supermodel aeshra patel contesting panchayat sarpanch election in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्लॅमरला रामराम करुन 'ही' सुपरमॉडेल उतरली निवडणुकीच्या रिंगणात; सरपंचपदासाठी फिरतेय गावात

Supermodel Aeshra Patel : ग्लॅमरच्या विश्वाला रामराम करत मुंबईतील सुपरमॉडेलने गावची सरपंच होण्यासाठी आता कंबर कसली आहे. ...

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला चांगलेच सुनावले; नेमके प्रकरण काय?  - Marathi News | supreme court slams maharashtra and gujarat government over aid to victims of corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला चांगलेच सुनावले; नेमके प्रकरण काय? 

सर्व अर्जदारांना ३० डिसेंबरपर्यंत आम्ही ५० हजारांची मदत देऊ, असे आश्वासन महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. ...