Gang Rape Gujarat: पीडिता एका मित्रासोबत लग्न समारंभाला गेली होती. शेजारच्या गावात लग्न होते. दोघेही आपल्या गावी परतत होते, तेव्हा हा प्रकार घडला होता. ...
नीताबेन सरवैया असं या महिलेचं नाव असून भावनगर येथील सरकारी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेतली असून महिलेची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे ...