लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

जगातील मोजक्या १० लोकांमध्ये गुजरातच्या व्यक्तीचा समावेश; अनोख्या रक्तगटाने बसला सर्वांना धक्का  - Marathi News | Gujarat is one of the top 10 people in the world; Everyone was shocked by the unique blood type | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जगातील मोजक्या १० लोकांमध्ये गुजरातच्या व्यक्तीचा समावेश; अनोख्या रक्तगटाने बसला सर्वांना धक्का 

गुजरात मधील राजकोटमध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीचा हा दुर्मिळ रक्तगट आढळला आहे. ...

गुजराथी कॉर्न खिचडी! पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी खास गरमागरम बेत, करायला सोपी-चवीला उत्तम- पचनाला हलकी - Marathi News | Gujarati Corn Khichadi Recipe: How to make makke ka kees or makkai no chevdo, Best one dish meal for monsoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुजराथी कॉर्न खिचडी! पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी खास गरमागरम बेत, करायला सोपी-चवीला उत्तम- पचनाला हलकी

Gujarati Corn Khichadi: मुगाच्या डाळीची खिचडी तर नेहमीच करतो आपण... आता रात्रीच्या जेवणासाठी ही एक नव्या पद्धतीची खिचडी ट्राय करून पहा. अस्सल गुजराती चवीची कॉर्न खिचडी. (corn khichadi) ...

Gujarat Floods : पुराचे थैमान! गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती भीषण, 69 जणांचा मृत्यू; रौद्ररुप दाखवणारे फोटो - Marathi News | Gujarat Floods due to heavy rains situation in gujarat has become quite panicky | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पुराचे थैमान! गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती भीषण, 69 जणांचा मृत्यू; रौद्ररुप दाखवणारे फोटो

Gujarat Floods : गुजरातमधील छोटा उदेपूर, डांग, नर्मदा, वलसाड, नवसारी, पंचमहाल या सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. ...

मोठी कारवाई! गुजरातच्या मुंद्रा बंदराजवळ सापडलं 376 कोटींचं हेरॉइन; पंजाबमध्ये जाणार होता माल - Marathi News | Crime News gujarat ats seizes heroin worth rs 3765 cr near mundra port | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई! गुजरातच्या मुंद्रा बंदराजवळ सापडलं 376 कोटींचं हेरॉइन; पंजाबमध्ये जाणार होता माल

Gujarat ATS Seizes Heroin : कच्छ जिल्ह्यामध्ये मुंद्रा बंदराजवळ आढळून आलेल्या एका कंटेनरमध्ये तब्बल 376 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे हे अमली पदार्थ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, ७ ठार; ९ हजार लाेकांना सुरक्षित स्थळी हलविले - Marathi News | 7 killed in Gujarat heavy rains 9000 people evacuated heavy rainfall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, ७ ठार; ९ हजार लाेकांना सुरक्षित स्थळी हलविले

जनजीवन विस्कळीत; ६ जिल्ह्यांना तडाखा. ...

Gujarat Flood: गुजरातमध्ये परिस्थिती बिघडली; ६१ जणांचा मृत्यू, २७२ जनावरे दगावली, पाहा रौद्ररुप फोटो - Marathi News | Gujarat Flood: Heavy floods in Gujarat have killed 61 people and injured 272 animals, see photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये परिस्थिती बिघडली; ६१ जणांचा मृत्यू, २७२ जनावरे दगावली, पाहा रौद्ररुप फोटो

Gujarat Flood: गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुजरातमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. ...

Crime News: डुप्लिकेट IPL! क्रिकेटर, पंच, कॉमेंट्रेटर सगळे नकली, कोट्यवधीचा सट्टा, पाहून पोलीसही चक्रावले  - Marathi News | Fake IPL: Duplicate IPL! Cricketers, umpires, commentators are all fake, crores of rupees, even the police are shocked. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डुप्लिकेट IPL! क्रिकेटर, पंच, कॉमेंट्रेटर सगळे नकली, कोट्यवधीचा सट्टा, पाहून पोलीसही चक्रावले 

Fake IPL: एक नकली क्रिकेट लीग, नकली मैदान, नकली क्रिकेटपटू, आणि नकली समालोचक उभे करून  संपूर्ण डुप्लिकेट आयपीएल उभी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. ...

भीषण दुर्घटना ! 50 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 2 ठार 40 जखमी - Marathi News | Terrible accident! 50 students' bus crashes in valley of dang district of gujrat, 5 killed, 40 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण दुर्घटना ! 50 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 2 ठार 40 जखमी

बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाचपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे ...