लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

प्रत्येक बेरोजगाराला देणार रोजगार, नाही तर मिळणार ३ हजार; मोदींच्या गुजरातमध्ये केजरीवालांचा एल्गार! - Marathi News | will give employment to every unemployed person otherwise get 3 thousand rs permonth says arvind Kejriwal in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक बेरोजगाराला देणार रोजगार, नाही तर मिळणार ३ हजार; मोदींच्या गुजरातमध्ये केजरीवालांचा एल्गार!

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) आज गुजरात दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सौराष्ट्र क्षेत्राती राजकोटमध्ये वेरावल येथे एका जनसभेला केजरीवाल संबोधित करणार आहेत. ...

VIDEO:१४ तबला वादकांनी सादर केले अप्रतिम शिव तांडव; व्हिडीओने जिंकली अनेकांची मनं  - Marathi News | 14 tabla man performed an amazing Shiva Tandav, the video is going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१४ तबला वादकांनी सादर केल अप्रतिम शिव तांडव; व्हिडीओने जिंकली अनेकांची मनं

सध्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू आहे. ...

फरसाणच्या पाकिटात ६.४५ कोटींचे हिरे घेऊन जाणाऱ्याला असं पकडलं, सूरत विमानतळावर थरारनाट्य! - Marathi News | surat youth arrested airport diamonds worth 6 45 crores which carrying namkeen packets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फरसाणच्या पाकिटात ६.४५ कोटींचे हिरे घेऊन जाणाऱ्याला असं पकडलं, सूरत विमानतळावर थरारनाट्य!

गुजरातच्या सूरत विमानतळावर तैनात कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूरतहून दुबईला पळून जाणाऱ्या एका तरुणाच्या सुटकेसमधून हिरे जप्त केले आहेत. ...

शहा दाम्पत्य व्यथित... भारतीय ‘पणती’ जर्मन कायद्याच्या अंधारात! - Marathi News | Shah couple distressed... Indian 'granddaughter' in the dark of German law! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहा दाम्पत्य व्यथित... भारतीय ‘पणती’ जर्मन कायद्याच्या अंधारात!

मुंबईतील भावेश व  धारा (अहमदाबाद) हे दाम्पत्य जर्मनीतील बर्लीन शहरात वास्तव्याला आहेत. ...

अ‍ॅपच्या माध्यमातून समलैंगिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावले अन्... - Marathi News | Called a hotel on the pretext of having homosexual relations through the app and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अ‍ॅपच्या माध्यमातून समलैंगिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावले अन्...

Robbery Case : याप्रकरणी आनंद शहर पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून सुरेंद्र नगर येथून चौघांना अटक करण्यात आली आहे. ...

दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारूमुळे 28 जणांचा मृत्यू; 50 जण रुग्णालयात दाखल - Marathi News | Gujarat Hooch Tragedy death toll rised drinking spurious liquor in botad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारूमुळे 28 जणांचा मृत्यू; 50 जण रुग्णालयात दाखल

Gujarat Hooch Tragedy : पोलिसांनी याप्रकरणी 14 जणांना अटक केली आहे. बोटाद याठिकाणी ही भयंकर घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या लोकांना देशी दारू दिल्याचे सांगण्यात येत होते, मात्र, ही देशी दारू नसून केमिकल होते. ...

Lumpy Skin Disease: कोरोना-मंकीपॉक्सदरम्यान नवीन विषाणूचा धोका, 999 गायी-म्हशींचा मृत्यू - Marathi News | Lumpy Skin Disease: New virus threat during Corona-monkeypox, 999 cows-buffalo deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना-मंकीपॉक्सदरम्यान नवीन विषाणूचा धोका, 999 गायी-म्हशींचा मृत्यू

Lumpy Skin Disease in Gujarat: देशात कोरोना आणि मंकीपॉक्सचा धोका वाढत असतानाच एका एका नवीन विषाणूची एंट्री झाली आहे. जनावरामध्ये या धोकादायक विषाणूची लागण झपाट्याने होत आहे. ...

'ड्राय स्टेट' गुजरातमध्ये भाजप नेता 'झिंगाट', व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर द्यावा लागला राजीनामा - Marathi News | In 'dry state' Gujarat, BJP leader seen drunk; had to resign after the video went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ड्राय स्टेट' गुजरातमध्ये भाजप नेता 'झिंगाट', व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर द्यावा लागला राजीनामा

भाजपशासित गुजरातमध्ये दारुबंदी आहे, पण भाजप नेताच दारुच्या नशेत असल्याचे आढळून आले. ...