लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

५०० रुपयांत गॅस सिलिंडर, वीजही फ्री देऊ; राहुल गांधींची गुजरातमध्ये मोठी खैरात... - Marathi News | Rahul Gandhi's poll promises in Gujarat Election: gas cylinder for 500 rupees, electricity will also be given free; Rahul Gandhi's Big announcement in Gujarat... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० रुपयांत गॅस सिलिंडर, वीजही फ्री देऊ; राहुल गांधींची गुजरातमध्ये मोठी खैरात...

Rahul Gandhi Manifesto in Gujarat Election: गुजरात हे ड्रग्जचे हब बनले आहे, येथील बंदरातून देशात जाणारे सर्व ड्रग्ज बाहेर पडते. राज्य सरकार त्यावर कारवाई करत नाही, असा आरोपही राहुल यांनी केला. ...

Gujarat Elections 2022: “पैसे तुमच्या पक्षाकडून घ्या, पण काम ‘आप’चं करा”; केजरीवालांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन! - Marathi News | arvind kejriwal appeal to bjp workers that do not left your party but work for aam aadmi party in gujarat election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पैसे तुमच्या पक्षाकडून घ्या, पण काम ‘आप’चं करा”; केजरीवालांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन!

Gujarat Elections 2022: आमच्याकडे पैसे नाहीत. पण तुम्ही एवढी वर्ष पक्षाची सेवा केली, तुम्हाला काय मिळाले, असा रोकडा सवाल अरविंद केजरीवाल यांनी भाजप कार्यकर्त्यांना केला आहे. ...

अखेर रात्रीच्या अंधारात गडचिरोलीचे तीन हत्ती गुजरातकडे रवाना; नागरिकांमध्ये असंतोष - Marathi News | three elephants of Gadchiroli left for Gujarat in the dark of night Despite Strong Protest by people | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अखेर रात्रीच्या अंधारात गडचिरोलीचे तीन हत्ती गुजरातकडे रवाना; नागरिकांमध्ये असंतोष

त्या तिघांनाही मध्यरात्री कंटेनर मध्ये टाकून नेण्यात कुणालाही पत्ता लागू न देता गुजरातकडे रवाना करण्यात आले.  ...

गुजरातमध्ये भरधाव कारने 12 भाविकांना चिरडले, सहा जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | gujrat overspead car hit 12 onfooters for ambaji darshan six dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भरधाव कारने 12 भाविकांना चिरडले, सहा जणांचा जागीच मृत्यू

Gujrat : अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

गुजरात: AAPच्या सरचिटणीसावर जीवघेणा हल्ला; भाजपाच्या गुंडांनी डोकं फोडल्याचा आरोप - Marathi News | gujarat aap state general secretary manoj sorathia attacked party accusing bjp goons broke head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरात: AAPच्या सरचिटणीसावर जीवघेणा हल्ला; भाजपाच्या गुंडांनी डोकं फोडल्याचा आरोप

'आप'च्या लोकप्रियतेने भाजपा अस्वस्थ, म्हणून हल्ल्याचा प्रयत्न; पक्षाचा दावा ...

गुजरात दंगलीशी सबंधित 9 पैकी 8 खटले बंद, 'या' प्रकरणाची सुनावणी सुरू राहणार- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Gujarat Riots | Gujarat News | Supreme court closes 8 out of 9 cases related to 2002 Gujarat riots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात दंगलीशी सबंधित 9 पैकी 8 खटले बंद, 'या' प्रकरणाची सुनावणी सुरू राहणार- सर्वोच्च न्यायालय

'इतका वेळ निघून गेल्यानंतर आता या प्रकरणांवर सुनावणी करण्यात काही अर्थ नाही.' ...

गुजरातमधून आयात केलेले ३ हजार किलो प्लास्टीक नागपुरात जप्त - Marathi News | 3 thousand kg of plastic imported from Gujarat seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुजरातमधून आयात केलेले ३ हजार किलो प्लास्टीक नागपुरात जप्त

मनपाच्या पथकाची कारवाई : २० हजारांचा दंड ठोठावला ...

गुजरातला बदनाम करण्याचे काहींचे कारस्थान, पंतप्रधान नरेंद्र मोदींंचा आरोप - Marathi News | Conspiracy of some to defame Gujarat, Prime Minister Narendra Modi alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातला बदनाम करण्याचे काहींचे कारस्थान, पंतप्रधान नरेंद्र मोदींंचा आरोप

Narendra Modi: गुजरातला बदनाम करण्याचा, या राज्यात येऊ घातलेली गुंतवणूक रोखण्याचे काही जणांनी कारस्थान रचले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ...