लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
Mystery girl IPL 2022 GT vs KKR Live Updates : Hardik Pandya च्या संघाला चिअर करण्यासाठी मिस्ट्री गर्ल स्टेडियमवर पोहोचली, शिट्ट्या वाजवताना दिसली, Photo  - Marathi News | IPL 2022 GT vs KKR Live Updates : Mystery girl goes viral in Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Match, See pics  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Hardik Pandya च्या संघाला चिअर करण्यासाठी मिस्ट्री गर्ल स्टेडियमवर पोहोचली, शिट्ट्या वाजवताना दिसली

IPL 2022 GUJARAT TITANS vs KOLKATA KNIGHT RIDERS  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये म्हटलं की ग्लॅमर आलंच... देशातील तसेच जगभरातील स्टार्स क्रिकेटपटूंना एकत्र खेळताना पाहण्याचं हे चाहत्यांचं हक्काचं व्यासपीठ. ...

Natasa Stankovic  IPL 2022 GT vs KKR Live Updates : हार्दिक पांड्याची पत्नी भलतीच खूश झाली, KKRच्या विकेटनंतर नताशा स्टँकोव्हिच नाचू लागली, Video Viral  - Marathi News | IPL 2022 GT vs KKR Live Updates : Hardik Pandya Wife Natasa Stankovic celebration after sunil narine wickets, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याची पत्नी भलतीच खूश झाली, KKRच्या विकेटनंतर नताशा स्टँकोव्हिच नाचू लागली, Video

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणारा हार्दिक पांड्या हा पहिलाच कर्णधार ठरला.   ...

Andre Russell IPL 2022 GT vs KKR Live Updates : W, W, 1, 4, W,W! आंद्रे रसेलने २०व्या षटकात इतिहास रचला; Hardik Pandyaच्या मेहनतीवर पाणी  - Marathi News | IPL 2022 GT vs KKR Live Updates : W,W, 4,1,W, W by Andre Russell in the 20th over against Gujarat Titans, Hardik Pandya score 67 runs, GT 156/9 (20 overs) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W, W, 1, 4, W,W!, आंद्रे रसेलने २०व्या षटकात इतिहास रचला; Hardik Pandyaच्या मेहनतीवर पाणी 

IPL 2022 GUJARAT TITANS vs KOLKATA KNIGHT RIDERS  Live Updates : हार्दिक पांड्या (  Hardik Pandya) अद्यापही पूर्णपणे तंदुरुस्त दिसत नाही. ...

Rashid Khan Power Hitting Video, IPL 2022 CSK vs GT: राशिद खानने एका षटकात फिरवला सामना... धुलाई करत कुटल्या २५ धावा! - Marathi News | Rashid Khan game changing power hitting 3 sixes 1 four 25 Runs of CSK Chris Jordan Over IPL 2022 Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: राशिद खानने एका षटकात फिरवला सामना... धुलाई करत कुटल्या २५ धावा!

राशिदने २१ चेंडूत ठोकल्या ४० धावा  ...

Rashid Khan David Miller, IPL 2022 CSK vs GT: माय नेम इज राशिद खान... 'किलर' मिलरच्या साथीने मिळवला थरारक विजय - Marathi News | Rashid Khan David Miller shines in Gujarat Titans Victory against Chennai IPL 2022 Chris Jordan Bravo Ruturaj Gaikwad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: माय नेम इज राशिद खान... 'किलर' मिलरच्या साथीने मिळवला थरारक विजय

गुजरातने शेवटच्या चार षटकात फिरवला सामना ...

IPL 2022, RR vs GT: तुफानी फटकेबाजीनंतर हार्दिक पांड्याचा रॉकेट थ्रो, स्टम्पचे झाले दोन तुकडे, पाहा VIDEO - Marathi News | IPL 2022, RR vs GT: Hardik pandya's Rocket Throw, Stumps broken In Two, Watch VIDEO | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुफानी फटकेबाजीनंतर हार्दिक पांड्याचा रॉकेट थ्रो, स्टम्पचे झाले दोन तुकडे, पाहा VIDEO

IPL 2022, Hardik pandya: आयपीएलमध्ये काल झालेल्या लढतीत गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला ३७ धावांनी पराभूत केले. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा जलवा पाहायला मिळाला. ...

David Miller Killer Catch, IPL 2022 RR vs GT Video: मिलरचा 'किलर' कॅच; Ashwin ने मारलेला चेंडू हवेत वेगाने जात असतानाच घेतली झेप अन्... - Marathi News | David Miller takes Killer Catch to dismiss Ashwin watch video IPL 2022 RR vs GT Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: मिलरचा 'किलर' कॅच! चेंडू हवेत वेगाने जात असतानाच फिल्डरने घेतली झेप अन्...

चेंडू जमिनीवर पडणार इतक्यात मिलरने झेप घेतली ...

Hardik Pandya, IPL 2022: नव्या टेबल टॉपर्सचे 'हार्दिक' स्वागत! राजस्थानला नमवून गुजरात गुणतालिकेत अव्वल!! - Marathi News | Hardik Pandya Lockie Ferguson Yash Dayal shines in Gujarat Titans Victory against Rajasthan Royals Abhinav Mahonar Jos Buttler David Miller helps cause IPL 2022 GT vs RR Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नव्या टेबल टॉपर्सचं 'हार्दिक' स्वागत! राजस्थानला नमवून गुजरात गुणतालिकेत अव्वल

हार्दिक पांड्याच्या ८७ धावा; लॉकी फर्ग्युसन, यश दयालचे ३-३ बळी ...