लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
Jos Buttler IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : हार्दिक पांड्याचा 'पाय' घसरला, जोस बटलरने गुजरातला धु धु धुतला; १४ चेंडूंत चोपल्या ६० धावा, Video - Marathi News | IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : Hardik Pandya slips down while taking Jos Buttler's catch, he scored 89 in 56 balls, Gujarat Titans need 189 runs   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याचा 'पाय' घसरला, जोस बटलरने गुजरातला धु धु धुतला; १४ चेंडूंत चोपल्या ६० धावा, Video

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : गुजरात टायटन्सने दुसऱ्याच षटकात विकेट मिळवून राजस्थान रॉयल्सला धक्का दिला खरा, परंतु संजू सॅमसनने ( Sanju Samson) सामना फिरवला. ...

Sanju Samson IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : संजू सॅमसनचा 'हल्ला बोल'!; उत्तुंग षटकार पाहून हार्दिक पांड्याही झाला अवाक्, Video   - Marathi News | IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : Sanju Samson completes 400 runs in IPL 2022 at 150+ Strike Rate, Sanju Samson's elegant SIX, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनचा 'हल्ला बोल'!; उत्तुंग षटकार पाहून हार्दिक पांड्याही झाला अवाक्, Video  

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या भारतीय संघात स्थान न मिळाल्याचा सर्व राग आज संजू सॅमसन ( Sanju Samson) काढताना दिसला. ...

IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : गुजरात टायटन्सने 'टॉस' जिंकला, पण राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने MS Dhoniचा विक्रम मोडला - Marathi News | IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : Gujarat won the toss and decided to bowl first, Sanju Samson has now lost 13 tosses this season, which is now the highest of any captain in an IPL season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सने 'टॉस' जिंकला, पण राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने MS Dhoniचा विक्रम मोडला

IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. ...

बेबी AB नंतर, आता 'बेबी गांगुली'ची IPL मध्ये एंट्री, चाहते करतायत अशा कमेंट्स - Marathi News | IPL 2022 GT vs RR qualifier 1 Yashasvi Jaiswal  becomes baby ganguli, Rajasthan Royals post the video on twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेबी AB नंतर, आता 'बेबी गांगुली'ची IPL मध्ये एंट्री, चाहते करतायत अशा कमेंट्स

Yashasvi Jaiswal IPL 2022: आता या सामन्यापूर्वी बेबी गांगुलीचीही एन्ट्री झाली आहे. यासंदर्भात राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.  ...

IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: गुजरात टायटन्स-राजस्थान रॉयल्स सामन्यावर पावसाचे सावट; मॅच न झाल्यास कोण जाईल फायनलमध्ये?; जाणून घ्या नियम  - Marathi News | IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: Rajasthan Royals Give Crucial Rain And Weather Update Ahead Of Match against Gujarat Titans; If there is no match, who will go to the final?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्स-राजस्थान रॉयल्स सामन्यावर पावसाचे सावट; मॅच न झाल्यास कोण जाईल फायनलमध्ये?

IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. ...

IPL 2022 playoffs Rules : ५-५ षटकांचा सामना, सुपर ओव्हरमध्ये निकाल, फायनल मध्यरात्री १.२० पर्यंत खेळवणार; जाणून घ्या IPL प्ले ऑफचे नियम - Marathi News | IPL 2022 playoffs Rules : A Super Over will decide the result if any of the IPL playoff matches including the final is disrupted by the weather and no play is possible in regulation time | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL प्ले ऑफचे नियम: ५-५ षटकांचा सामना, सुपर ओव्हरमध्ये निकाल, फायनल मध्यरात्री १.२० पर्यंत खेळवणार!

IPL 2022 playoffs Rules : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या साखळी फेरीचे सर्व सामने पार पडले आणि गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे चार संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत. ...

IPL 2022 Points Table : गुजरात टायटन्स टॉप, Mumbai Indians फ्लॉप!; जाणून घ्या कोणता संघ राहिला कितव्या स्थानी - Marathi News | IPL 2022 : Here is how teams finished on the points table after the end of 70 league games, Mumbai Indians finished at last position | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्स टॉप, Mumbai Indians फ्लॉप!; जाणून घ्या कोणता संघ राहिला कितव्या स्थानी

IPL 2022 Points Table : मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएल २०२२ चे साखळी फेरीचे ७० सामने खेळवण्यात आले. इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या साखळी फेरीतील अखेरचा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. ...

Rashid Khan or Jethalal, IPL 2022: हा नक्की कोण.. राशिद खान की जेठालाल? चाहत्याच्या फोटोवर Gujarat Titans चं भन्नाट उत्तर - Marathi News | Rashid Khan copying Jethalal Fan Tweet goes viral Gujarat Titans give comedy Reply IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राशिद खान की जेठालाल? फॅनच्या फोटोवर 'गुजरात टायटन्स'चं भन्नाट उत्तर

राशिद खानने गुजरातच्या संघाकडून यंदा दमदार कामगिरी केली ...