लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
क्रिकेटच नाही तर चहुबाजूंनी होतोय पैशांचा वर्षाव; २३ वर्षीय शुबमन गिल कोट्यवधीचा मालक - Marathi News | Shubman Gill, the opener of Gujarat Titans and Indian team in IPL, has a net worth of 32 crores | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच नाही तर चहुबाजूंनी होतोय पैशांचा वर्षाव; २३ वर्षीय गिल कोट्यवधीचा मालक

Shubman Gill on Demand : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. ...

SRH vs GT सामन्यात हाताला दुखापत असतानाही चीअरलीडरनं केलं परफॉर्म; चाहत्यांनी व्यक्त केला संताप - Marathi News | A Cheerleader Dancing With Broken Hand Leaves Fans Disappointed in GT vs SRH Match in IPL 2023, WATch here video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हाताला दुखापत असतानाही चीअरलीडरनं केलं परफॉर्म; चाहत्यांनी व्यक्त केला संताप 

SRH vs GT : सोमवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. ...

GT, CSK नाहीतर सर्वात 'यशस्वी' संघ पुन्हा एकदा होणार चॅम्पियन; हरभजन सिंगचा दावा - Marathi News | Mumbai Indians Is A Champion Side, they Can Win Their Sixth IPL Title says former indian all rounder Harbhajan Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT, CSK नाहीतर सर्वात 'यशस्वी' संघ पुन्हा एकदा होणार चॅम्पियन; हरभजनचा दावा

 LSG vs MI : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स असा सामना होत आहे.  ...

"पुढे जाऊन पुढच्या पिढीचे नेतृत्व कर...", 'शतकवीर' शुबमन गिलचे 'विराट' कौतुक - Marathi News |  Virat Kohli praises Shubman Gill of Gujarat Titans after his century against Sunrisers Hyderabad in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पुढे जाऊन पुढच्या पिढीचे नेतृत्व कर...", 'शतकवीर' शुबमन गिलचे 'विराट' कौतुक

virat kohli on shubman gill : शुबमन गिलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.  ...

IPL 2023 Play Offs Scenario : गुजरात टायटन्सने पहिला मान पटकावला; ३ जागांसाठी ७ संघांमध्ये सामना रंगला - Marathi News | IPL 2023 Play Offs Scenario : 7 team are now competing for 3 seats, Gujarat Titans now becomes first team to have qualified for playoffs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सने पहिला मान पटकावला; ३ जागांसाठी ७ संघांमध्ये सामना रंगला

IPL 2023 Play Offs Scenario : गतविजेत्यांनी घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजयाची नोंद केली. ...

IPL 2023 GT vs SRH Live : गुजरात टायटन्स Play Offs मध्ये; सनरायझर्स हैदराबादचे पॅक अप - Marathi News | IPL 2023 GT vs SRH Live Marathi : Gujarat Titans beat Sunrisers Hyderabad & Qualified for Playoffs; Shubman Gill shine with century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्स Play Offs मध्ये; सनरायझर्स हैदराबादचे पॅक अप

IPL 2023, Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Live Marathi : गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला. ...

IPL 2023, GT vs SRH Live : शुबमन गिल विक्रमादित्य! सचिन, विराट, रोहित यांनाही जमला नाही असा पराक्रम - Marathi News | IPL 2023, GT vs SRH Live Marathi : Shubman Gill becomes first Indian player to have scored Hundreds in Tests, ODIs, T20Is & IPL in a calender year | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिल विक्रमादित्य! सचिन, विराट, रोहित यांनाही जमला नाही असा पराक्रम

IPL 2023, Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Live Marathi : शुबमन गिलने ( Shubman Gill) आज सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करताना ५८ चेंडूंत १३ चौकार व १ षटकार खेचून १०१ धावा केल्या. ...

IPL 2023, GT vs SRH Live : शुबमन गिलचे खणखणीत शतक; गुजरात टायटन्ससाठी नोंदवला मोठा पराक्रम - Marathi News | IPL 2023, GT vs SRH Live Marathi : Maiden IPL Hundred for Shubman Gil and registered 147 runs partnership with Sai Sudharsan ( 47) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलचे खणखणीत शतक; गुजरात टायटन्ससाठी नोंदवला मोठा पराक्रम

IPL 2023, Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Live Marathi : गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादची चांगलीच धुलाई केली. ...