गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
Shubman Gill: ‘भारतीय संघात दिग्गज कर्णधारांच्या नेतृत्वात खेळल्याचा फायदा मला आगामी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना होईल,’ असे मत या संघाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल याने व्यक्त केले आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी पुढील महिन्यात लिलाव होणार आहे. त्याआधी ट्रेडिंगमध्ये गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात सामिल करून घेतले. ...