गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत काँग्रेसमधील पाच बंडखोर व ४० विद्यमान आमदार आहेत. ...
गुजरातमध्ये मोदींना मात देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. प्रचारसभा, रोड शो, मतदारांच्या गाठीभेठी याच्या माध्यमातून राहुल गांधींनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. ...
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून गुजरात राज्यात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांतील जाहिरातींमध्ये पप्पू या शब्दाचा वापर करण्यात आला होता. यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला. त्यानंतर भाजपाने पप्पू शब्द वगळून ...
काही वेळासाठी मान्यही केलं की व्हिडीओमधील व्यक्ती मी आहे, तरी मला विचारायचं आहे की 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? जर का 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड नसेल, तर काय मग 50 वर्षाच्या व्यक्तीची असणार का ? असा प्रश्न हार्दिक पटेलने विच ...