गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अधिकृतपणे आपली उमेदवार यादी जाहीर करण्याच्या आधीच भाजपाने खोटी यादी पसरवली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे ...
गुजरात निवडणुकीत हातात हात घालून निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस आणि पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. तिकीट वाटपात आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सदस्यांनी केला ...
अहमदाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांनी रविवारी गांधीनगरमधील पक्षाच्या शाखा कार्यालयावर निदर्शने केली. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र या याद्या प्रसिद्ध झाल्यापासून गुजरात भाजपामधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. ...
गुजरातमध्ये पुन्हा एकदा आपली सत्ता आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सोशल मीडियावर जोरदार प्रचारमोहिम सुरु केली आहे. रोज नवनवे व्हिडीओ पोस्ट करत विरोधकांना टार्गेट केलं जात आहे. दरम्यान भाजपाच्या एका प्रचार व्हिडीओवरुन राज्यात वाद निर्माण झाला आहे ...
डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये होणाºया विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा एकामागून एक राज्य जिंकत असताना त्यांना गृहकलहाचा सामना करावा लागत आहे. ...