लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017, मराठी बातम्या

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
गुजरातमधील EVM आणि VVPAT मशीनबाबत महत्त्वपूर्ण माहिती आली समोर - Marathi News | There have been important information about EVM and VVPAT machines in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमधील EVM आणि VVPAT मशीनबाबत महत्त्वपूर्ण माहिती आली समोर

गुजरातमध्ये प्रतिकूल वातावरणातही निकाल भाजपाच्या बाजूने लागल्यापासून विरोधकांनी  ईव्हीएम  आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. आता विरोधकांच्या आरोपांदरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम आणि VVPAT ...

पराभवानंतरही राहुल गांधी गुजरात-हिमाचलच्या दौ-यावर जाणार, सोमनाथ मंदिराचे घेणार दर्शन - Marathi News | Even after the defeat, Rahul Gandhi will visit Gujarat-Himachal Pradesh and see the Somnath Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभवानंतरही राहुल गांधी गुजरात-हिमाचलच्या दौ-यावर जाणार, सोमनाथ मंदिराचे घेणार दर्शन

पराभवानंतरही या आठवड्यातच राहुल गांधी गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात येते. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि मित्र पक्षांनी मिळून भाजपाला चांगलीच टक्कर दिली. त्यामुळे राहुल गांधी दोन्ही राज्यातील जनतेला आणि मित्र पक्षांना धन्यवाद दे ...

...तर गुजरातमध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापन केली असती - Marathi News | In the Gujarat elections congress could have formed government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर गुजरातमध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापन केली असती

भाजपाविरोधी ताटातुटीमुळे काँग्रेस बहुमतापासून दूर राहिल्याचे समोर आले आहे. विरोधकांमध्ये एकी नसल्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसल्याची आकडेवारी समोर आली आहे. ...

प्रिय पंतप्रधान..तुम्ही खरंच जिंकलात का ? प्रकाश राज यांचं नरेंद्र मोदींना खुलं पत्र - Marathi News | Dear Prime Minister. Did you really win? Letter from Prakash Raj to Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रिय पंतप्रधान..तुम्ही खरंच जिंकलात का ? प्रकाश राज यांचं नरेंद्र मोदींना खुलं पत्र

गुजरातमध्ये भाजपाने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. गुजरातमध्ये भाजपाला 182 पैकी जेमतेम 99 जागा तर काँग्रेसने 80 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती. गेल्या निवडणुकीशी तुलना करता भाजपाला 16 जागांचं नुकसान झालं आहे. ...

गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह - राहुल गांधी - Marathi News | Question on Modi's credibility due to Gujarat results says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह - राहुल गांधी

गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मोदींच्या विश्वासार्हतेची समस्या आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. ...

गुजरातमधील निसटत्या विजयानंतर मोदींनी टोचले गुजराती नेत्यांचे कान - Marathi News | Narendra Modi's ears of tired Gujarati leaders after Gujarat's survival victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमधील निसटत्या विजयानंतर मोदींनी टोचले गुजराती नेत्यांचे कान

गुजरातमध्ये भाजपाच्या घटलेल्या जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिव्हारी लागल्या आहेत. त्यामुळे मोदींनी गुजरातमधील नेत्यांना एक संदेश पाठवून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. ...

राहुल गांधींच्या देवदर्शनाचा काँग्रेसला लाभ, मिळाला 18 जागांचा आशीर्वाद - Marathi News | Congress benefited from Rahul Gandhi's Goddess Darshan, got blessings of 18 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या देवदर्शनाचा काँग्रेसला लाभ, मिळाला 18 जागांचा आशीर्वाद

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरांमध्ये दर्शनाला जाण्याचा धडाका लावला होता. ...

पाकिस्तान कधीच षडयंत्र रचत नाही - फारुख अब्दुल्ला  - Marathi News | Pakistan never creates conspiracies - Farooq Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान कधीच षडयंत्र रचत नाही - फारुख अब्दुल्ला 

गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानमध्ये कट रचण्यात आल्याचा दावा फारुख अब्दुल्ला यांनी फेटाळून लावला आहे. ...