शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात निवडणूक 2017

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read more

राष्ट्रीय : रूपाणी सरकारचा आज शपथविधी, पंतप्रधान मोदी, शहा यांच्यासह भाजपा व घटकपक्षांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

राष्ट्रीय : गुजरात निवडणुकीत पक्षाविरोधात काम केलेल्यांविरोधात होणार कारवाई, राहुल गांधींचा इशारा

राष्ट्रीय : 'भाजपाकडे फिल्म फ्रंचाइसी असती तर त्याचं नाव 'लाय हार्ड' असतं', राहुल गांधींची टीका

राष्ट्रीय : विजय रूपाणी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री; हिमाचलात भाजपाचा गोंधळ, धुमल-ठाकूर रस्सीखेच

राष्ट्रीय : गुजरातमध्ये विजय रुपानीचं मुख्यमंत्रिपदी कायम राहणार ?

राष्ट्रीय : 'फेरमतमोजणीची मागणी होताच इव्हीएम मशीनचा ट्रक पलटला, याला काय नाव देणार?'- हार्दिक पटेल

राष्ट्रीय : गुजरात-हिमाचल प्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? भाजपात मंथन सुरू, आज नावांची घोषणा होण्याची शक्यता

राष्ट्रीय : गुजरातमुळे काँग्रेसचे भवितव्य उज्ज्वल ,पक्षावर मोठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक : वीरप्पा मोईली

संपादकीय : निवडणूक प्रचारात मोदींना गुजरात मॉडेलचा विसर

राष्ट्रीय : गुजरातमधील राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराला अटक