जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल
Gujarat Assembly Election 2022 FOLLOW Gujarat assembly election 2022, Latest Marathi News Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. Read More
PM Narendra Modi: पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिकांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या. ...
गुजरात निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळाला आहे. यानंतर भाजप मुख्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. ...
Gujrat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि गुजरातच्या नागरिकांचे अभिनंदन करतो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...
Siddaramaiah : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी भाजपावर काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी 'आप'ला निधी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...
गुजरात विधानसभेचा निकाल भाजपासाठी ऐतिहासिक असाच ठरला असून भाजपाने सर्व जुने विक्रम मोडून तब्बल १५७ जागांवर विजय मिळवला आहे. ...
देशभरातील निवडणुकांचे निकाल काँग्रेस पक्षासाठी समाधानकारक असल्याची पटोले यांची प्रतिक्रिया. ...
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला. ...
Gujarat Election Results 2022: AAPचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांचा भाजप उमेदवार विनोदभाई यांनी 64629 मतांनी पराभव केला. ...