Gujarat assembly election 2022, Latest Marathi News
Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. Read More
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला होता. त्यांचे ते स्वप्न गुजरातने २७ वर्षांपूर्वी साकार केले आणि भाजपच्या हाती सत्ता दिली, यावेळीही त्याची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...
Gujarat Assembly Elections : रिवाबा यांच्यावरील आरोपांदरम्यान रवींद्र जडेजाची बहीण आणि काँग्रेस नेत्या नयनाबा जडेजा यांनीही रिवाबा यांना लक्ष्य केले आहे. ...
दुपारी १ ते ४ या वेळेत जवळपास सर्व शहर झोपी जाते. कोणताही पर्यटक इथल्या रस्त्यावर सहज फिरू शकतो, कारण येथे फक्त औषधी आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये किंवा नोकरांची फौज तैनात असते, अशीच दुकाने चालू असतात. ...
राजकोटमध्ये विकास या मुद्द्यावर भाजपची पकड घट्ट झाल्याचे दिसून येते. पण त्या विकासाचे वाटेकरी होऊ शकलो नाही, अशी नाराजी तरुण उघडपणे बोलून दाखवितात. नेमका हाच मुद्दा काँग्रेसने हेरला आहे. ...
Nagpur News राजकोट येथे तब्बल ४५ हजार चौरस फुटाचे नवेे बांधण्यात आलेले ‘कमलम’ हेे कार्यालय पाहिल्यावर याचा अंदाज येतो. याच प्रशस्त व हायटेेक ऑफिसमधून भाजपचे इलेक्शन मॅनेजमेंट सुरू आहे. ...
Gujarat Election 2022, Opinion Poll: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढला आहे. एकीकडे अनेक वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाला टक्कर देण्यासाठी केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेसही भाजत ...