लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात विधानसभा निवडणूक 2022

Gujarat Assembly Election 2022 , मराठी बातम्या

Gujarat assembly election 2022, Latest Marathi News

Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 
Read More
गुजरात निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार - Marathi News | bjp releases first list of its candidates for gujarat assembly election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची पहिली यादी जाहीर, CM भूपेंद्र पटेल 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार!

Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमधील 160 विधानसभा जागांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. ...

रवींद्र जडेजाची पत्नी गुजरात निवडणुकीच्या मैदानात; रिवाबाला भाजपकडून मिळाले तिकीट! - Marathi News | Cricketer Ravindrasinh Jadeja's wife Rivaba Jadeja to contest from Jamnagar Uttam constituency, Gujarat assembly elections 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रवींद्र जडेजाची पत्नी गुजरात निवडणुकीच्या मैदानात; रिवाबाला भाजपकडून मिळाले तिकीट!

Rivaba Ravindra Jadeja : मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या रिवाबा मूळच्या गुजरातमधील राजकोट येथील आहेत. ...

Gujarat Election: मोठी बातमी! गुजरातच्या माजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 8 मंत्र्यांचा निवडणूक लढवण्यास नकार - Marathi News | Gujarat Election: Big news! 9 Ministers including former Chief Minister-Deputy Chief Minister of Gujarat refused to contest elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या माजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 8 मंत्र्यांचा निवडणूक लढवण्यास नकार

Gujarat Election: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी पक्षाला नकार कळवला आहे. ...

भाजप हार्दिक पटेलसह या स्टार क्रिकेटरच्या पत्नीला उतरवू शकतो गुजरात निवडणुकीच्या मैदानात, अनेकांचा पत्ता कटणार - Marathi News | Gujarat Assembly Election 2022 bjp may give ticket to hardik patel rivaba jadeja can deny tickets to many sitting mlas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप हार्दिक पटेलसह या स्टार क्रिकेटरच्या पत्नीला उतरवू शकतो गुजरात निवडणुकीच्या मैदानात, अनेकांचा पत्ता कटणार

Gujarat Assembly Election 2022 : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप हिमाचल प्रदेशप्रमाणेच गुजरातमध्येही अनेक विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता आहे. ...

"मी दहशतवादी आणि भ्रष्टाचारी असेल तर अटक करा", अरविंद केजरीवालांची भाजपवर टीका - Marathi News | Gujarat Election "If I am a terrorist and corrupt, arrest me", Arvind Kejriwal's criticism of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी दहशतवादी आणि भ्रष्टाचारी असेल तर अटक करा", अरविंद केजरीवालांची भाजपवर टीका

अरविंद केजरीवाल गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. ...

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याने दिला राजीनामा, १० वेळा होते आमदार, आता भाजपात जाण्याची चर्चा - Marathi News | Big blow to Congress in Gujarat, Senior leader mohan singh rathwa resigned, was MLA for 10 times, now there is talk of joining BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याने दिला राजीनामा, १० वेळा होते आमदार

Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि १० वेळा आमदार राहिलेल्या मोहन सिंह राठवा यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे. ...

Gujarat Election Survey: गुजरातमध्ये काय प्रभावी ठरणार? या दोन मुद्द्यांसोबत मोदी-शाहांचे कामही बोलणार... - Marathi News | ABP C-Voter Survey: Narendra Modi Amit Shah third favorite in Gujarat; These two issues will be prominent in Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये काय प्रभावी ठरणार? या दोन मुद्द्यांसोबत मोदी-शाहांचे कामही बोलणार...

मतदानापूर्वी राज्यातील वातावरण जाणून घेण्यासाठी करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात भाजपला दिलासा मिळत आहे. आम आदमी पक्ष मैदानात उतरल्याने परिस्थिती बदललेली दिसत आहे. ...

"...तर त्यांना भाजपलाच निवडू द्या"; गुजराती जनतेला कन्हैया कुमारचं आवाहन! - Marathi News | Congress leader kanhaiya kumar attack on aap leader arvind kejriwal says aap and bjp same team | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर त्यांना भाजपलाच निवडू द्या"; गुजराती जनतेला कन्हैया कुमारचं आवाहन!

गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ...