लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात विधानसभा निवडणूक 2022

Gujarat Assembly Election 2022 , मराठी बातम्या

Gujarat assembly election 2022, Latest Marathi News

Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 
Read More
Badruddin Ajmal Controversy, Hindu-Muslim: "मला लाज वाटते..."; हिंदुंबद्दलच्या वादग्रस्त विधानावर मुस्लीम खासदाराने मागितली माफी - Marathi News | Muslim MP aiudf supremo Badruddin Ajmal apologises for hurting sentiments on controversial statement against hindus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला लाज वाटते..."; मुस्लीम खासदाराने हिंदुंबद्दलच्या वादग्रस्त विधानावर मागितली माफी

काय म्हणाले होते बदरुद्दीन अजमल... वाचा सविस्तर ...

आंदोलनाच्या तीन दशकांनंतरही ‘त्या’ भाजपसाठी खलनायिकाच! - Marathi News | Even after three decades of agitation, medha patkar is a villain for BJP! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलनाच्या तीन दशकांनंतरही ‘त्या’ भाजपसाठी खलनायिकाच!

गुजरात निवडणुकीच्या प्रचारात सतत होताहेत लक्ष्य ...

मोदींच्या गुजरातेत तहसील कार्यालयालाच केले बस स्थानक ! - Marathi News | The bus station was made to the Tehsil office in gujarat of modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या गुजरातेत तहसील कार्यालयालाच केले बस स्थानक !

सुरेंद्रनगर जिल्ह्यात पाटळी विधानसभा क्षेत्राचे पाटळी हे मुख्यालय. तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे बसस्थानकाची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ...

ओवैसी गुजरातेत प्रभाव टाकू शकतील का? किती उमेदवार उभे केले - Marathi News | Can Owaisi AIMIM make an impact in Gujarat Election? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवैसी गुजरातेत प्रभाव टाकू शकतील का? किती उमेदवार उभे केले

‘व्होट कटवा’चा शिक्का पुसण्याचे प्रयत्न ...

‘अच्छे दिन’ ते ‘कालाधन’ गुजरातच्या प्रचारातून गायब - Marathi News | 'Achche Din' to 'Kaladhan' disappeared from Gujarat's propaganda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अच्छे दिन’ ते ‘कालाधन’ गुजरातच्या प्रचारातून गायब

विरोधी पक्षांनाही विसर : जनता तर म्हणतेय... ‘ईट इज जस्ट फन’ ...

एकमेकांविरुद्ध उभारले सख्खे भाऊ, मतदानासाठी आईची घालमेल! - Marathi News | Strong brothers set up against each other, mother's fight for voting in gujaratnभरूच : विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांकडून आपले दोन्ही पुत्र एकमेकांविरोधात निवडणूक लढल्याने त्यांची आई शांताबाई पटेल यांची मतदानासाठी अक्षर | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकमेकांविरुद्ध उभारले सख्खे भाऊ, मतदानासाठी आईची घालमेल!

अंकलेश्वर-हासोट विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे विद्यमान आमदार व माजी मंत्री ईश्वरसिंग पटेल यांनी निवडणूक लढविली. ...

घर घेता का घर.... बॅरि. मोहम्मद अली जिना यांचे घर विकणे आहे! - Marathi News | Why do you take a house, a house....Barry. Mohammad Ali Jinnah's house is for sale in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घर घेता का घर.... बॅरि. मोहम्मद अली जिना यांचे घर विकणे आहे!

वर्षभरापासून खरेदीदार येईना : वास्तव्यास असलेले पोकिया कुटुंब ‘व्हिजिटर्स’ने त्रस्त ...

Gujarat Election 2022: सुरत गुजरातला हादरा देणार? मतदान घसरल्याने आपमध्ये आनंद, भाजपात शांतता - Marathi News | Gujarat Election 2022: Surat will shake in Gujarat; Happiness among AAP, no peace in BJP as voting count dropped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरत गुजरातला हादरा देणार? मतदान घसरल्याने आपमध्ये आनंद, भाजपात शांतता

सुरतमधील सहाही पाटीदार बहुल जागांवर मतदानाची टक्केवारी घसरली आहे. या जागांवर भाजपाचे विजयाचे अंतर कमी झाले होते. ...