चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. घरोघरी गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून, गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेतून आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं दर्शन घडवलं जातं. Read More
श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे ज्ञानकेंद्र सभागृहात ही बैठक झाली. सीमेवर लढताना वीरगती प्राप्त झालेले हुतात्मे हे कालांतराने विस्मृतीत जातात. ...
मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्यानिमित्त रत्नागिरी शहरामध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रांमध्ये विविध प्रकारच्या वेशभूषा करुन मनमोहक देखावे त्यात सहभागी झाले होते. ...