चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. घरोघरी गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून, गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेतून आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं दर्शन घडवलं जातं. Read More
हिंदू नववर्ष व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नगर जिल्ह्यात गृहखरेदीचा कल वाढला आहे. गेल्या दोन वर्षांच्या मंदीनंतर रिअल इस्टेटमध्ये हळूहळू चैतन्य येत असून, यंदा मध्यमवर्गीयांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ...
सलग तीन वर्षात शाळा प्रवेश वाढविण्याच्या यशस्वी हॅटट्रिकनंतर यंदाही जिल्ह्यात गुढीपाडवा-शाळेत प्रवेश वाढवा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावर्षी जिल्हा परिषद शाळांसह नगर परिषदेच्या शाळांचा यात समावेश करण्यात आला आहे. ...