हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, अर्थातच गुढीपाडवा. या हिंदू नववर्षाचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात आणि शोभा यात्रांच्या जल्लोषात साजरा करण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. ...
साखरगाठीची निर्मिती करण्यासाठी साखर, जाडा दोरा, दूध पावडर, टिनोपॉल व हायड्रोपॉवर यासारख्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे साखरगाठीचे अतिसेवन मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने साखरगाठीच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ...