लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुढीपाडवा

Gudi Padwa Festival 2025 | गुढीपाडवा 2025 मराठी बातम्या

Gudhi padwa, Latest Marathi News

Gudi Padwa Celebration: गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे.
Read More
BLOG: सर्वपक्षीय नेत्यांनो, गुढीच्या साक्षीने नववर्षाचा एवढा एक संकल्प कराच! - Marathi News | Maharashtra all party leaders in should take oath on Gudi Padwa to stop derogatory remarks on opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BLOG: सर्वपक्षीय नेत्यांनो, गुढीच्या साक्षीने नववर्षाचा एवढा एक संकल्प कराच!

मागे एक खूप मार्मिक वाक्य ऐकलं. "वयाच्या दुसऱ्या वर्षी आपण बोलायला लागतो, पण कुठे-कधी-काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही, हे समजून घेण्यात पुढची बरीच वर्षं जातात. काहींना तर ते आयुष्यात समजत नाही". ...

निफाड तालुक्यातील शेतकऱ्याने उभारली कांदे-द्राक्षाची गुढी - Marathi News | An Onion Grape Gudhi was set up by a farmer in Niphad taluka gudhi padwa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यातील शेतकऱ्याने उभारली कांदे-द्राक्षाची गुढी

मागील काही दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने द्राक्षे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ...

ना साखरेचा पाक, ना जास्त मेहनत; ५ मिनिटात करा परफेक्ट, मऊ रव्याचा शिरा - Marathi News | How to make Rava Sheera : Rava sheera recipe suji ka halwa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना साखरेचा पाक, ना जास्त मेहनत; ५ मिनिटात करा परफेक्ट, मऊ रव्याचा शिरा

How to make Rava Sheera : रव्याचा शीरा बनवण्याची नवीन पद्धत वापरली तर घरातील सगळेजण आवडीनं खातील. ...

पाडव्याला घरीच ५ मिनिटात करा आंब्याच्या पानांचं तोरण; महागडं तोरण विकत घ्यावं लागणार नाही - Marathi News | Gudhi Padwa 2023 : Gudi-Padwa Special Easy mango Leaf Toran Ideas | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाडव्याला घरीच ५ मिनिटात करा आंब्याच्या पानांचं तोरण; महागडं तोरण विकत घ्यावं लागणार नाही

Gudhi Padwa 2023 : कमीत कमी खर्चात घरीच तोरण बनवू शकता. ...

नागपुरात गुढीपाडव्याचा जल्लोष; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुढीचं पूजन - Marathi News | celebration of Gudi Padwa in Nagpur, Gudi worship by Dy CM Devendra Fadnavis; mrunal kulkarni also present | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गुढीपाडव्याचा जल्लोष; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुढीचं पूजन

पाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ मार्च २०२३: आर्थिक लाभाचे सर्वोत्तम योग, यश-कीर्ती; शुभ फलदायी दिवस - Marathi News | today daily horoscope 22 march 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे सर्वोत्तम योग, यश-कीर्ती; शुभ फलदायी दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Gudi Padwa 2023: आजपासून राम नवरात्र प्रारंभ; जाणून घेऊया आजच्या काळात रामकथेचे महत्त्व! - Marathi News | Gudi Padwa 2023: Ram Navratri Starts From Today; Let's know the importance of Ramkatha for today's generation! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2023: आजपासून राम नवरात्र प्रारंभ; जाणून घेऊया आजच्या काळात रामकथेचे महत्त्व!

Gudi Padwa 2023: रामायणातील जीवनोपयोगी तत्त्वज्ञान; राष्ट्रनिर्मिती अन् संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी...  ...

मुहूर्तावर खरेदीला येणार झळाळी, बाजार सज्ज! सोने-चांदी, वाहन खरेदीत कोट्यवधींच्या उलाढालीचा अंदाज - Marathi News | gudi padwa muhurat, the market is ready! estimated turnover of crores in gold-silver, vehicle purchases | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुहूर्तावर खरेदीला येणार झळाळी, बाजार सज्ज! सोने-चांदी, वाहन खरेदीत कोट्यवधींच्या उलाढालीचा अंदाज

राज्यात सोने-चांदीच्या खरेदीची उलाढाल तीन ते साडेतीन हजार कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. ...