सकल जैन समाजांतर्गत भगवान महावीर जन्मोत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १८ रोजी या समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ...
मराठी नववर्षाच्या निमित्ताने राजाबाजार येथून निघालेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. श्री शंकराची ८ फूट उंचीची मूर्ती... बालवारकऱ्यांनी खेळलेली पावली... अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज, झांशीची राणी, मावळे... श्रीराम, सीता, लक्ष्मणाचा सजीव देखावा...आणि महि ...
हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी स्वागतयात्रा काढण्याची गेल्या २० वर्षांची परंपरा जपणाऱ्या डोंबिवलीच्या शोभायात्रेत यंदाही गर्दीने उच्चांक गाठला. ...
अलिबाग : पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, आणि जय भवानी... जय शिवाजीच्या जयघोषात रविवारी जिल्ह्यातील आसमंत दुमदुमून गेला होता. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. यात हजारो नागरिक सह ...
चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा शहर व परिसरात जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपापल्या घरांवर गुढी उभारून हिंदू नववर्ष साजरा केला. ...
मुंबईसह संपूर्ण राज्यात गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जात आहे. रविवारी सकाळपासूनच स्वागतयात्रा, चित्ररथ आणि ढोलताशा पथकांचे आकर्षक संचलन यांनी वातावरण भारून गेले आहे. ...