सहस्त्रनाद वाद्य पथक नाशिकच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बालाजी मंदिरात २१ फूटांची अनोखी गुढी उभारली आहे. या गुढीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येपासून नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती. ...
चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी देशातील विविध राज्यांमध्ये अनेक सण साजरे केले जातात. उत्तर भारतात नवरात्री, दक्षिण भारतात उगादी, महाराष्ट्र-गोवा याठिकाणी गुढीपाडवा असे विविध सण देशात साजरे होतात ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला वस्तू खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह आहे. यावर्षी इलेक्ट्रॉनिक्स आणि दुचाकी, चारचाकी वाहनांच्या खरेदीवर ग्राहकांचा भर दिसून येत आहे. ...
राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मराठमोळ्या गिरगावात, डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रा काढण्यात येत आहे ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर नवीन वस्तुंची खरेदी करण्यासाठी दोन दिवसांपासून ग्राहक बाजारपेठेत दाखल होत आहेत. शुक्रवारी सराफा, इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ग्राहकांची गजबज पहावयास मिळाली. ...