एकीकडे कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. नियोजनासंदर्भात बैठका होताहेत. पण, नाशिकचा पालकमंत्री अजूनही ठरेना. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं वर्चस्व असलेल्या नाशिकचा पालकमंत्री कोण होणार, यावर वेगवेगळी कुजबूज सुरू असतानाच भुजबळांनी दावा केला. ...
यावेळी खा. सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते. नेत्यांनी बोलताना विचार करावा. यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होणार नाही, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या. ...