लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
जीएसटी रिटर्न भरण्यात महाराष्ट्र देशात अव्वल - Marathi News | Maharashtra tops GST return in india | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीएसटी रिटर्न भरण्यात महाराष्ट्र देशात अव्वल

उपलब्ध आकडेवारीनुसार पात्र बड्या करदात्यांपैकी ९१.३ टक्क्यांनी ...

जीएसटी करदात्यांनो चला, उठा आणि लढा अन्यायकारक व्याजाविरुद्ध - Marathi News | GST taxpayers, come up and fight against the unjust interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी करदात्यांनो चला, उठा आणि लढा अन्यायकारक व्याजाविरुद्ध

करनीती भाग ३२४ ...

 उच्चस्तरीय ‘जीएसटी’ सल्लामसलत समिती स्थापन - Marathi News | Establishment of a high level 'GST' Advisory Committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला : उच्चस्तरीय ‘जीएसटी’ सल्लामसलत समिती स्थापन

अखिल भारतीय व्यापारी महासंघाची मागणी मान्य करीत उच्चस्तरीय जीएसटी सल्लामसलत समिती स्थापन करण्यत आली आहे. ...

 बोगस बिलाचा ११५ कोटींचा घोटाळा उघडकीस - Marathi News | Bogus bill reveals 115 crore scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : बोगस बिलाचा ११५ कोटींचा घोटाळा उघडकीस

वस्तूंच्या विक्रीसाठी बोगस बिल जारी करणे आणि त्याआधारे जीएसटीचा परतावा घेण्याप्रकरणी जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारीला नागपुरातील राजा सिमेंट हाऊसचे संचालक राजा अशोक अग्रवाल याला अटक केली. ...

खरेदी करा मोठी; मोदी सरकार देणार एक कोटी; अर्थमंत्रालयाची भन्नाट योजना - Marathi News | goverment plans gst lottery offer between 10 lac to 1 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खरेदी करा मोठी; मोदी सरकार देणार एक कोटी; अर्थमंत्रालयाची भन्नाट योजना

शॉपिंग करणं ही बऱ्याच जणांच्या आवडीची गोष्ट असते, अनेक शॉपिंग करत असताना कंपन्यांना वेगवेगळी गिफ्ट किंवा बक्षीस जिंकण्याची संधी देत असतात. ...

जीएसटीची भरपाई रक्कम दोन टप्प्यांत राज्यांना देणार- अनुराग ठाकूर - Marathi News | GST will be paid to states in two phases: Anurag Thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीएसटीची भरपाई रक्कम दोन टप्प्यांत राज्यांना देणार- अनुराग ठाकूर

सप्टेंबरनंतरपासूनचे देणे बाकी ...

जीएसटी पोर्टल पुन्हा हँग - Marathi News | Hang the GST Portal again | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जीएसटी पोर्टल पुन्हा हँग

जीएसटी पोर्टल हँग झाल्याने अनेकांना जीएसटीआर-वनचा परतावा भरणा करता आला नाही. ...

Budget 2020: अर्थसंकल्प सादर होत असताना मोदी सरकारसाठी मोठी खूशखबर - Marathi News | Budget 2020 gst collection nets Rs 1 1 lakh crore in January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: अर्थसंकल्प सादर होत असताना मोदी सरकारसाठी मोठी खूशखबर

Budget 2020 : जानेवारीत जीएसटीमधून १.१० लाख कोटी रुपयांचं उत्पन्न; सलग तिसऱ्या महिन्यात १ लाख कोटींचा टप्पा ओलांडला ...