Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
Pralhad Modi, Narendra Modi : उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात प्रल्हाद मोदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मी चहावाला' या वक्तव्यावर भाष्य केलं. ...
GST: वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरांचे सुसूत्रीकरण सरकारच्या अजेंड्यावर आहे. त्यावर निश्चितपणे लवकरच निर्णय घेण्यता येईल, असे सुताेवाच मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमणियन यांनी केले. ‘जीएसटी’च्या तीन दर टप्प्यांचे त्यांनी समर्थन केले. ...
शहरातील रस्त्यावर पाणीपुरी, वडापाव आणि पानविक्रेते हे कोट्यधीश असल्याचं समोर आलं. इतकचं नाही तर किराणा विक्रेते आणि किरकोळ व्यापारीही कोट्यधीश आहेत. ...
Nagpur News तीन अस्तित्वहीन प्रतिष्ठानांनी बोगस पद्धतीने इनपूट टॅक्स क्रेडिटचे रिफंड घेऊन सीजीएसटी विभागाला १२४ कोटी रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...