शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जीएसटी

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...

Read more

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...

ठाणे : जीएसटीच्या टक्केवारीने कुरतडला खमंग, खुसखुशीत फराळ ; खाकरा स्वस्त करणा-या केंद्र सरकारवर बचत गट, गृहउद्योगांची आगपाखड

व्यापार : खनिज तेलाचा समावेश ‘जीएसटी’मध्ये करा! पंतप्रधानांकडे मागणी : तेल कंपन्यांनी घेतली भेट

व्यापार : जागतिक बँकेने भारताचा वृद्धिदर अंदाज घटविला, गुंतवणुकीत घसरण; जीएसटी, नोटाबंदीचाही परिणाम

व्यापार : भारतीय अर्थव्यवस्थेमधील मंदी बुडबुड्यासारखी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

ठाणे : टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर : हजारो कामगारांवर बेकारीची कु-हाड

व्यापार : विरोधकांच्या अडथळ्यांनंतरही करप्रणालीतील बदल निर्विघ्न, जीएसटीचा खालच्या स्तराचा करणार विस्तार :अरुण जेटली

मुंबई : जीएसटी आणि नोटाबंदीचा पालिका कर्मचा-यांना फटका, बोनसची रक्कम वाढविण्यास आयुक्तांचा नकार

मुंबई : दागिन्यांची निर्यात २५.४७ टक्क्यांनी घटली, उद्योगापुढे आव्हाने; कारागीरही झाले कमी

ठाणे : सरकारचे दुर्लक्ष : जीएसटीच्या जाळ्यात मच्छीमारांची तडफड , निर्यात, घाऊक पुरवठ्याचे दर कोसळल्याचा बसलाय फटका

व्यापार : जीएसटीतील सततच्या बदलांमुळे आर्थिक सुधारणांची वजाबाकी; आणखी काही सवलती अपेक्षित