Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
नोटाबंदी, वस्तू आणि सेवाकर तसेच महारेरा कायद्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये त्सुनामी आली होती. मात्र, परिवर्तनाआधी त्सुनामी येतच असते आणि त्यानंतरच परिवर्तन होत असते. त्यामुळे आताही परिवर्तन होईल, अशी आशा नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी ...
ग्राहकाने कोणतीही वस्तू खरेदी करताना त्या खरेदी केलेल्या मालाच्या पावतीवरील जीएसटी क्रमांक तपासून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शरद कसरेकर यांनी जुन्नर येथे केले. ...
व्यवसायात तसेच राजकारणातसुद्धा यशस्वी होण्यासाठी सतत नवीन डावपेच वापरण्यात येत असतात. तोच तोपणा बाजूला सारून धक्कातंत्राचा वापर करणे सुरू झाले आहे. व्यवसाय आणि राजकारण यांच्यात याबाबतीत साम्य आहे. यशस्वी प्रचार मोहीम राबविण्यासाठी जोएम ब्रॉडशा या राज ...
करचुकवेगिरी करण्यासाठी जीएसटीच्या कंपोजिशन योजनेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचा सरकारला संशय आहे. छोट्या व्यावसायिकांना सवलत मिळावी, या उद्देशाने ही योजना आणली गेली होती. तथापि, अवघी २ लाखांची तिमाही उलाढाल दाखवून मोठे व्यावसायिकच या योजनेचा ...
गेल्या वर्षी नोटाबंदी तर यावर्षी जीएसटीचीच चर्चा होती. या जीएसटीचा फटका सर्वसामान्यांना अप्रत्यक्ष बसतही आहे. हे हादरे अद्याप कमी झालेले नाही. जीएसटीमुळे सौंदर्यप्रसादनांचे दर परवडत नाहीत, असे कारण सांगून नवीन वषार्पासून सलूनच्या दरात वाढ करण्याचा नि ...
संपूर्ण लॉटरीच्या रकमेवर २८ टक्के जीएसटी लागल्याने नशीब अजमावणार्यानी याकडे पाठ फिरविली. परिणामी उलाढाल ५ लाखांच्या खाली आली आहे. मागील ६ महिन्यांत शहरातील जवळपास ४०० लॉटरी सेंटर बंद पडली आहेत. ...
व्याजाव्यतिरिक्त कर्ज देण्यासाठी घेतलेल्या सर्व प्रकारच्या शुल्कांवर जीएसटी भरणे आवश्यक असल्याने पतसंस्थांनी जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सनदी लेखापाल अनिल पळसुले यांनी केले. ...