लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
जीएसटी भरण्यासाठी बनवा मोबाईल अ‍ॅप, पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी - Marathi News | Make mobile application for GST demand by letter to PM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीएसटी भरण्यासाठी बनवा मोबाईल अ‍ॅप, पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी

देशात जीएसटी लागू होऊन १ जुलैला वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने जीएसटीमध्ये आणखी सुधारणा व्हाव्यात यासाठी ग्राहकपंचायतीने पुढाकार घेतला आहे. ...

एकसमान जीएसटी दराची शक्यता मोदींनी फेटाळली, समान दराची झळ गरिबांना बसेल - Marathi News | Modi refrained from the possibility of a similar GST rate, the poor rates of poor people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकसमान जीएसटी दराची शक्यता मोदींनी फेटाळली, समान दराची झळ गरिबांना बसेल

‘जीएसटी दिना’च्या सरकारी कार्यक्रमात मोदी स्वत: सहभागी झाले नाहीत. मात्र, ‘स्वराज्य’ साप्ताहिकास दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी आपले विचार सविस्तर मांडले. ...

जीएसटीचे एक वर्ष, कुठे दु:ख तर कुठे हर्ष! - Marathi News | One year of GST, where sad and happy! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीचे एक वर्ष, कुठे दु:ख तर कुठे हर्ष!

अर्जुना, कालच जीएसटी कायदा लागू होऊन एक वर्ष पूर्ण झाले. हे एक वर्ष सर्वांसाठीच थोडेसे कठीण होते. करकायद्यातील सर्वांत मोठा बदल आता सर्व करदात्यांमध्ये रुजू होतोय. अजूनही जीएसटीमुळे कुठे दु:ख तर कुठे हर्ष आहे. ...

नवपिढीला जीएसटी शिकविणार -अशोककुमार - Marathi News | Ashokkumar will teach GST to Neo-Padhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवपिढीला जीएसटी शिकविणार -अशोककुमार

एक देश एक कर प्रणाली असलेला वस्तू व सेवा कराची (जीएसटी) महती व कर भरण्याची मानसिकता नवपिढीत तयार करण्यासाठी आता महाविद्यालये व शाळेत जीएसटीची कार्यशाळा घेण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय जीएसटीचे (सीजीएसटी) संयुक्त आयुक्त अशोककुमार यांनी केली. ...

लवकरच जीएसटी दर कमी होणार; मोदी सरकारकडून 'अच्छे दिनां'चे संकेत  - Marathi News | with the rise in gst collection government hints at gst cut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच जीएसटी दर कमी होणार; मोदी सरकारकडून 'अच्छे दिनां'चे संकेत 

सरकारला महसूल वाढल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता ...

दूध आणि मर्सिडीजला एकच कर लावू शकत नाही; जीएसटीवरील टीकेला मोदींचं उत्तर - Marathi News | pm narendra modi slams opposition on gst asks can we have same tax on milk and mercedes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूध आणि मर्सिडीजला एकच कर लावू शकत नाही; जीएसटीवरील टीकेला मोदींचं उत्तर

जीएसटीच्या वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या मुलाखतीत मोदींची काँग्रेसवर टीका ...

जीएसटीची वर्षपूर्ती : डाळींचा ब्रॅण्ड गेला, सोन्यावर कर वृद्धी, पाईप उद्योग डबघाईस - Marathi News | pulses brand gone, gold tax growth | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जीएसटीची वर्षपूर्ती : डाळींचा ब्रॅण्ड गेला, सोन्यावर कर वृद्धी, पाईप उद्योग डबघाईस

दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर कमी झाल्याने दिलासा ...

GST DAY: जीएसटीत राज्यातील करदात्यांचा वाटा घटला; देशात ५६ लाख वाढले, राज्यातील वाढ ६० हजार - Marathi News |  GST reduces the share of taxpayers in the state; The country increased by 56 lakh, the state increased by 60 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST DAY: जीएसटीत राज्यातील करदात्यांचा वाटा घटला; देशात ५६ लाख वाढले, राज्यातील वाढ ६० हजार

जीएसटीच्या अंमलबजावणीला एक वर्ष होताना या प्रणालीत देशातील एकूण करदात्यांच्या तुलनेत राज्यातील करदात्यांमध्ये घट झाली आहे. जीएसटीपूर्वी अप्रत्यक्ष करांचा (व्हॅट, सेवा कर, उत्पादन शुल्क इ.) भरणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्राचा वाटा १३ टक्के होता. ...