लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी, मराठी बातम्या

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
जीएसटी चोरीत महाराष्ट्र आघाडीवर, कर चोरीत होतेय दिवसेंदिवस वाढ - Marathi News | Maharashtra leads in GST evasion tax evasion is increasing day by day know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी चोरीत महाराष्ट्र आघाडीवर, कर चोरीत होतेय दिवसेंदिवस वाढ

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) चोरीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचे ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे. ...

कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या नादात रेमंड-गोदरेजची डील अडकली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | raymond godrej deal under gst scanner know how condom maker kamasutra is linked Know the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या नादात रेमंड-गोदरेजची डील अडकली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

गोदरेज कंपनीने नुकतेच रेमंडचे कंझ्यूमर गुड्स खरेदी करण्यासाठी एक डील केली होती. हीच डील आता DGGI च्या कक्षेत आली आहे. ...

चारा उत्पादन, चारा टंचाई आणि मोलॅसिसचे महत्व - Marathi News | production of fodder, fodder scarcity and importance molasses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा उत्पादन, चारा टंचाई आणि मोलॅसिसचे महत्व

नवी दिल्ली येथे झालेल्या ५२ व्या जीएसटी परिषदेत उसाचे उपउत्पादन आणि अल्कोहोल उत्पादनासाठी कच्चामाल म्हणून वापरल्या जाणाऱ्या मोलॅसिस वरील कर २८ टक्क्यावरून ५ टक्क्या पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला. ...

जीएसटी प्रणालीविरोधात कॅसिनो कंपन्या उच्च न्यायालयात; १११४० कोटी रुपयांची नोटीस - Marathi News | Casino companies against GST system in High Court goa news | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीएसटी प्रणालीविरोधात कॅसिनो कंपन्या उच्च न्यायालयात; १११४० कोटी रुपयांची नोटीस

याचिका दाखल पण दिलासा नाही ...

च्यवनप्राश, हाजमोला तयार करणाऱ्या कंपनीला मोठा झटका; मिळाली ३५० कोटी रुपयांची टॅक्स नोटीस - Marathi News | Big blow to Chyawanprash Hajmola maker dabour Received a tax notice of Rs 350 crore gst | Latest business News at Lokmat.com

व्यापार :च्यवनप्राश, हाजमोला तयार करणाऱ्या कंपनीला मोठा झटका; मिळाली ३५० कोटी रुपयांची टॅक्स नोटीस

पाहा कंपनीनं यावर काय म्हटलं. ...

₹२३,००० कोटींची GST ची नोटीस, गुंतवणूकदारांना भीती; शेअर्स विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग - Marathi News | rs 23000 crore GST notice investors fear Investors sell shares Delta Corp shares bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२३,००० कोटींची GST ची नोटीस, गुंतवणूकदारांना भीती; शेअर्स विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

या गेमिंग कंपनीचे शेअर्स आज 3 वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. ...

गंगाजलावर खरंच GST लावलाय का? सरकारनं दिलं स्पष्टीकरण, वाचा - Marathi News | Is GST really imposed on Gangajal Government has given an explanation read social media talks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गंगाजलावर खरंच GST लावलाय का? सरकारनं दिलं स्पष्टीकरण, वाचा

विरोधकांनी सरकारवर गंगेजलावर टॅक्स घेत असल्याचा आरोप केला होता आणि यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. ...

महाराष्ट्र जीएसटीचा राष्ट्रीय कर सन्मान पुरस्काराने गौरव, कोल्हापूर विभागाला मिळाला बहुमान - Marathi News | Maharashtra GST honored with National Tax Honor Award, Kolhapur Division got the award | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्र जीएसटीचा राष्ट्रीय कर सन्मान पुरस्काराने गौरव, कोल्हापूर विभागाला मिळाला बहुमान

विमा कंपन्यांची १५ हजार कोटींची करचुकवेगिरी उघडकीस आणणाऱ्या कोल्हापूर विभागाला पुरस्कार स्वीकारण्याचा मान ...