Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
'मोहम्मद बिन तुघलकने 700 वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती. अनेक असे राजे होते ज्यांनी स्वतःची नवी मुद्रा आणली. काहींनी नवीन मुद्रा चलनात आणण्यासोबत जुनी मुद्रा देखील चलनात कायम ठेवली. पण 700 वर्षांपूर्वी सुलतान तुघलकने नवी मुद्रा चलनात आणली आणि जुनं च ...
एसी असो वा फ्रीज किंवा अन्य कुठलेही इलेक्ट्रिक काम करायचे असल्यास कॉपर वायर हा महत्त्वाचा भाग असतो. जीएसटीमध्ये दिलासा मिळाल्याने ही वायर व त्यानिमित्ताने घराघरांतील इलेक्ट्रिक फिटिंग स्वस्त होणार असून ...
जीएसटी दरात आणखी कपात करण्याचे संकेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. दरकपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचावा, असे आवाहनही त्यांनी व्यावसायिकांना केले. ...
हॉटेलमधील जेवणावर आकारण्यात येणारा १२ व १८ टक्के कर १५ नोव्हेंबरपासून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या घोषणेची अधिसूचना (नोटीफिकेशन) जारी केली नसल्याने बुधवारपासून नेमका किती टक्के कर आकारायचा या संभ्रमावस्थेत हॉटेल व्यवसायिक सापडले आहेत ...
सर्व हॉटेलचालकांना पाच टक्के जीएसटी आकारण्याचा आदेश देण्यात आला असून, त्यापेक्षा जास्त जीएसटी आकारल्यास कारवाई करण्याचा इशारा गिरीश बापट यांनी दिला आहे ...