Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
ग्राहकांनी खरेदी डिजिटल पेमेंटने केल्यास त्यांना १०० रुपयांपर्यंतचा इन्सेटिव्ह देण्याच्या विचार जीएसटी कौन्सिलने शुक्रवारी अमान्य केला. आता यापुढे महिन्याला एकदाच जीएसटी रिटर्न सादर करावा लागणार आहे. ...
आंतरराज्य व राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी ई-वे बिल प्रणाली सुरू झाली आहे. महाराष्ट्रात १ जूनपासून राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी ई-वे बिल सक्तीचे करण्यात येणार आहे. ...
राज्यभर जिल्हा व तालुका मुख्यालयी सार्वजनिक मैदानांवर भरणाऱ्या यात्रांमध्ये कोट्यवधी रुपयांची नियमित उलाढाल होते. परंतु सर्व नगदीचा व्यवहार असल्याने ही उलाढाल रेकॉर्डवरच येत नाही. ...
एप्रिल २०१८ या महिन्याभरात वस्तू व सेवा कर(जीएसटी)ची वसुली १ लाख कोटी रुपये झाली आहे़ जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ही वसुली झाली आहे. ...
देशात जीएसटी(वस्तू आणि सेवाकर) लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात जीएसटी वसुली 1 लाख कोटींच्या घरात पोहोचली आहे. महिन्याभरात सरकारनं 1 लाख कोटी रुपयांची वसुली केल्याची आकडेवारी केंद्रीय अर्थमंत्रालयानं जाहीर केली आहे. ...