Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
डिसेंबरमध्ये सकळ जीएसटी संकलन घसरून ९४,७२६ कोटींवर आले आहे. नोव्हेंबरमध्ये ते ९७,६३७ कोटी होते. जाणकारांच्या मते, जीएसटी संकलनातील घसरण हा चिंतेचा मुद्दा नाही. ...
बांधकाम सुरू असलेली घरे व फ्लॅट यांवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) ५ टक्के करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी १0 जानेवारी रोजी जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. ...
जीएसटीच्या सुलभीकरणामुळे नवीन वर्षांत जीएसटीशी दोन कोटी व्यापारी जुळणार असून त्यामुळे त्यांना करपालन करणे शक्य होणार आहे. हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाल्याचे मत कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरत ...
येत्या 10 जानेवारीला वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या (जीएसटी परिषद) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये निर्माणाधीन इमारती आणि बांधकाम पूर्ण होऊन भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) न मिळालेल्या इमारतींमधील फ्लॅटवरील जीएसटी दर घटवून पाच टक्क्यांवर आणण्याचा ...