Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
सरकारनं जीएसटीसारखे नियम बनवून देशातील कोट्यवधी व्यापाऱ्यांना दिलासा आणि सोपी प्रक्रिया देण्याचा प्रयत्न केला, परंतु काही लोक याचा गैरफायदा घेताना दिसताहेत. पाहा काय आहे प्रकरण? ...
GST News: सरकारने जीएसटी नोंदणी प्रक्रियेत नवीन नियम 14A लागू केला आहे. विशेषतः लहान करदात्यांसाठी जे इतर नोंदणीकृत व्यक्तींना (B2B) वस्तू किंवा सेवा पुरवतात, त्यांना अर्ज केल्यानंतर तीन कामकाजाच्या दिवसांत नोंदणी मंजूर केली जाईल. ...
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या अहवालानुसार भारतात नुकत्याच संपलेल्या सणासुदीच्या काळात देशभरात ४० लाखांहून अधिक चारचाकी आणि दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. ...