जसप्रीत बुमराहने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात अभिषेक शर्माला ( ११) माघारी पाठवले. इशान किशनने अफलातून झेल घेतला आणि ५६ धावांवर SRH ला पहिला धक्का बसला.
ग्रेटा टिंटिन एलेनोरा एर्नमॅन थुनबर्ग एक स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ते असून आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक नेत्याला हवामान बदलांवर त्वरित कारवाई करण्याचे आव्हान देणारी म्हणून ओळखले जाते.