लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द्राक्षे

Grape, द्राक्षे

Grape, Latest Marathi News

द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते.
Read More
दुष्काळाचे सावट! द्राक्ष निर्यातीला फटका बसणार? - Marathi News | maharashtra Grape exports drought sortage water rain farmer water conservation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळाचे सावट! द्राक्ष निर्यातीला फटका बसणार?

देशातील ९० टक्के द्राक्षांचे उत्पादन फक्त महाराष्ट्रातून होते. तर येथून तब्बल ६५ वेगवेगळ्या देशांमध्ये द्राक्षाची निर्यात केली जाते. ...

द्राक्ष निर्यातीचा शुभारंभ; पहिला कंटेनर रशियाला रवाना - Marathi News | Start grape export; First container left for Russia | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष निर्यातीचा शुभारंभ; पहिला कंटेनर रशियाला रवाना

गुरुवारी बागलाण तालुक्यातील वनोली येथील शेतकरी किशोर (आबा) खैरनार यांची १८० क्विंटल द्राक्ष मॅग्नस फार्म फ्रेशमधून कंटेनरद्वारे रशियाला रवाना झाली. ...

द्राक्षबागायतदारांनो सावधान! 'या' कंपनीच्या भेसळयुक्त खतामुळे २०० एकर बागा उध्वस्त! - Marathi News | Grape growers beware 200 acres grapes farm destroyed due to Adulterated fertilizers fraud indapur bori farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकरी १५ लाखांचे नुकसान; खतनिर्मिती कंपनीला टाळे

वालचंदनगर पोलिसांनी संबंधित खत उत्पादक कंपनी आणि विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे.  ...

पावसामुळे रब्बी पिकांना मिळणार जीवदान - Marathi News | Rabi crops will get life due to rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसामुळे रब्बी पिकांना मिळणार जीवदान

जोरदार झालेल्या पावसामुळे ऊसतोड थांबली असून, साखर कारखान्यांचे गाळप ठप्प झाले आहे. रब्बी पिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. पलूस, तासगाव, खानापूर, मिरज तालुक्यात द्राक्ष, तर आटपाडी, जत तालुक्यात डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

अवकाळी, पाण्याच्या कमतरतेमुळे द्राक्ष बागायतदारांवर संकट! जाणून घ्या बागांची सद्यस्थिती - Marathi News | rain drought water grape producer farmer trouble market Know the current status of grapes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी, पाण्याच्या कमतरतेमुळे द्राक्ष बागायतदारांवर संकट! जाणून घ्या बागांची सद्यस्थिती

यंदा साधारण उत्पादन चांगले होण्याची स्थिती असली तरी पावसाची कमतरता आणि वातावरणातील बदलामुळे द्राक्षे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडू शकतात. ...