लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द्राक्षे

Grape, द्राक्षे

Grape, Latest Marathi News

द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते.
Read More
पावसामुळे पिकांचे नुकसान झाले; कुठे कराल तक्रार? - Marathi News | Crops were damaged by rain hailstorm; Where to complain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसामुळे पिकांचे नुकसान झाले; कुठे कराल तक्रार?

पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, आंबा, पपई बागांसह ज्वारी, मका पिकाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. झालेली नुकसान भरपाई मिळावी यासाठी काय कराल? ...

"आतून पार कोसळलोय साहेब..."; कैफियत सांगताना आयुक्तांसमोरच शेतकऱ्याला कोसळले रडू - Marathi News | nashik nifad nivrutti bhosale farmer crying in front of agriculture commissioner praveen gedam farm condition | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :"आमचं दु:ख जाणून घ्यायला कुणीच नाही"; शेतकरी कृषी आयुक्तांसमोर ढसाढसा रडले

"आमचं दु:ख जाणून घ्यायला कुणीच नाही"; शेतकरी कृषी आयुक्तांसमोर ढसाढसा रडले ...

Nashik : नाशिक जिल्ह्यात अवकाळीने पिकांची दाणादाण, तब्बल 32 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान  - Marathi News | Latest News Damage to crops on 32 thousand hectares due to unseasonal rain in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील 11 हेक्टरवरील द्राक्षबागांचे नुकसान, कोणत्या तालुक्यात किती नुकसान? 

Nashik : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळ32 हजार 832 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालं आहे.  ...

गारपीटीमुळे कोट्यवधींचे नुकसान; निफाड तालुक्याला सर्वाधिक तडाखा - Marathi News | Billions worth of damage of grape crop due to hailstorm in Niphad taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षबागेचे नुकसान

गारपीटीचा तडाखा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याला सर्वाधिक बसला असून इतर पिकांबरोबर द्राक्षबागांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ...

Crop Damage : नाशिकच्या द्राक्ष पंढरीचा चिखल, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं!  - Marathi News | Latest News Unseasonal rain in Nashik district has damaged grapes and other crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा, द्राक्ष पिकासह इतर पिकांचं मोठं नुकसान 

Nashik Rain: नाशिकसह जिल्ह्यातील बहुतांश भागांत आज दुपारनंतर झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवले आहे. ...

सध्या लोकल मार्केटमध्ये द्राक्षाला किती बाजारभाव मिळतोय? - Marathi News | today's grape market price in local market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सध्या लोकल मार्केटमध्ये द्राक्षाला किती बाजारभाव मिळतोय?

अर्ली किंवा अगाप द्राक्षे लोकल मार्केटमध्ये दाखल होत असून त्यांना बऱ्यापैकी भाव मिळत आहे. आज दिनांक १७ नोव्हेंबर २३ रोजी द्राक्षाचे बाजारभाव (grape price) असे आहेत. ...

मुहूर्तावर झाले गूळ, बेदाणा, हळदीचे सौदे सुरु - Marathi News | Market Bid of Jaggery, Raisins and Turmeric started on Muhurta | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुहूर्तावर झाले गूळ, बेदाणा, हळदीचे सौदे सुरु

प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या दिवशी पाच दुकानांमध्ये हळद सौदा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी हळदीला १७ हजार एक रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गूळ सौद्यामध्ये ४,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. ...

दत्ता जाधव यांचा आगाप द्राक्ष छाटणीचा प्रयोग यशस्वी - Marathi News | Dutta Jadhav's early grape pruning experiment successful | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दत्ता जाधव यांचा आगाप द्राक्ष छाटणीचा प्रयोग यशस्वी

जोमानं पिकवलं, निगुतीनं पोसलं आणि दरदेखील वाजवून घेतला. गव्हाण (ता. तासगाव) येथील दत्ता जाधव या निवृत्त सैनिक शेतकऱ्यांची ही यशोगाथा. त्यांनी द्राक्षाची आगाप छाटणी घेतली आणि दिवाळीपूर्वीच बंगळुरूला विकलीदेखील. ...