लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्राक्षे

Grape, द्राक्षे, मराठी बातम्या

Grape, Latest Marathi News

द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते.
Read More
यंदाचा द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात; खरड छाटणीच्या कामाला सुरवात - Marathi News | This year's grape season is in its final stages; Start of april pruning work | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाचा द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात; खरड छाटणीच्या कामाला सुरवात

एकीकडे यंदाचा द्राक्ष हंगाम संपत आला असतानाच पुढील हंगामाच्या दृष्टीने पुन्हा नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. द्राक्षबागांच्या एप्रिल खरड छाटणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. ...

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षपंढरी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत घट - Marathi News | Draksha Pandhari Decline in export of grapes from Sangli district in the international market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षपंढरी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत घट

सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. ...

...तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळाला असता.... आता शेतकरी म्हणतात.. - Marathi News | Latest News Grape growers would have got better market price now season closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :...तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळाला असता.... आता शेतकरी म्हणतात..

त्यावेळी भारत सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला असता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळाला असता. ...

व्यापाऱ्याला लागली शेतीची गोडी; दुष्काळी जतमधून क्रिमसन सिडलेस द्राक्षाची युरोप, दुबईची वारी - Marathi News | The trader interest in farming; Crimson seedless grape variety export to Europe & Dubai from droughty Jat Taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्यापाऱ्याला लागली शेतीची गोडी; दुष्काळी जतमधून क्रिमसन सिडलेस द्राक्षाची युरोप, दुबईची वारी

कायम दुष्काळी तालुका अशी जतची ओळख आहे. पण, याच जत तालुक्यात प्रयोगशील शेतकऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जत येथील प्रगतशील शेतकरी सिकंदर पटाईत यांनी सिडलेस क्रिमसन वाणाची द्राक्ष लागण करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...

प्रतिकूल हवामानाने बेदाणा उताऱ्यात एकरी दोनऐवजी एक ते दीड टन उत्पादन - Marathi News | One to one and a half ton raisins production per acre instead of two per acre due to adverse weather conditions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रतिकूल हवामानाने बेदाणा उताऱ्यात एकरी दोनऐवजी एक ते दीड टन उत्पादन

प्रतिकूल हवामान, पाणीटंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती यामुळे जत तालुक्यात बेदाणा उत्पादनात कमालीची घट झाली आहे. प्रतिएकरी एक टनाचा उतारा कमी झाला. ...

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन, सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय  - Marathi News | Latest News Approval for disbursement of funds under incentive scheme for wine industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन, सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय 

राज्य सरकारकडून सन यंदाच्या वर्षाकरीता वाईन उद्योगास प्रोत्साहन योजनेंतर्गत निधी वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...

द्राक्षबाग व्यवस्थापनासाठी लाखेवाडीच्या सरपंचबाईंनी तयार केली महिलांची फौज - Marathi News | Sarpanchbai of Lakhewadi formed a women's army for vineyard management | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षबाग व्यवस्थापनासाठी लाखेवाडीच्या सरपंचबाईंनी तयार केली महिलांची फौज

द्राक्ष बाग जोपासण्याचे काम केवळ त्यामध्ये कुशल असणारे पुरुष मजूरच करू शकतात या समजाला छेद देत, त्या कामात महिलांना पारंगत करून, त्यांच्याकडून ती करून घेत महिलांना वर्षभर काम मिळेल. ...

राज्यात नाशिकच्या द्राक्षांना चांगला बाजारभाव, असे आहेत आजचे द्राक्ष बाजारभाव  - Marathi News | Latest news Good market price for Nashik grapes in maharashtra state, see market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात नाशिकच्या द्राक्षांना चांगला बाजारभाव, असे आहेत आजचे द्राक्ष बाजारभाव 

राज्यातील बाजार समित्यामध्ये नाशिकच्या द्राक्षांना चांगली मागणी असल्याचे चित्र आहे. ...