द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
तासगाव येथे होत असलेल्या बेदाणा सौद्यात शेतकऱ्यांच्या बेदाण्याची उधळण होत आहे. अडत्यांकडून वर्षाकाठी सुमारे दहा कोटींची लूट केली जात आहे. वर्षाला सुमारे एक हजार टन बेदाण्याची उधळण होते. यातून अडत्यांचा कोट्यवधी रुपये कमवण्याचा कारभार चालू आहे. ...
बेदाणा सौदे ऑनलाइन झाल्यास उधळण पूर्णपणे थांबून लुटीला लगाम बसू शकतो. आर्थिक व्यवहार ऑनलाइन करून नियमावली तयार केली, तर वटाव कपातीच्या माध्यमातून होणाऱ्या लुटीला लगाम बसू शकतो. ...
फुटीचा फायदा पुन्हा व्यापाऱ्यांना होणार आहे. या फुटीत अडते आणि शेतकऱ्यांनी आर्थिक कोंडी होणार आहे. याकडे सांगली आणि तासगाव बाजार समितीच्या प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ...
तासगाव, सांगली आणि पंढरपूर येथे निघालेल्या bedana Market बेदाणा सौद्यातून बेदाणा खरेदी करणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी तीन महिने झाले तरीही पैसे दिले नाहीत. यावरून तासगाव आणि सांगली अडत संघटनेमध्ये फूट निर्माण झाली आहे. ...