द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
बेदाणा उधळणीची सहायक निबंधक रंजना बारहाते सोमवार, दि. १२ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी करणार आहेत. तासगाव बाजार समितीशी त्यासंबंधी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. ...
राज्यात पार पडलेल्या द्राक्ष हंगामात उच्चांकी द्राक्ष निर्यात झाली आहे. जगभरात ५० देशांना राज्यातून ३ लाख २४ हजार ४४१ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. ...
बेदाणा सौद्यावेळी केवळ साडेसातशे ग्रॅमपर्यंतच तूट धरण्याचा एकमुखी निर्णय गुरुवारी तासगाव बाजार समितीने बोलावलेल्या अडते व व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...
यंदाच्या वर्षी Bedana बेदाण्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांकडून मागणीच होत नसल्याने सरासरी दर दीडशे रुपयांच्या पुढे जाईना. त्यामुळे राज्यात सुमारे दोन लाख मे. टन बेदाणा अद्याप पडूनच आहे. ...
बाजारात bedana market बेदाणाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कमी झाला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे तब्बल तीन महिने उठाव झाला नसल्याने स्टोरेज फुल आहेत. दरामध्येही मोठी घसरण झाली आहे. ...