द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
Bedana Market Sangli दिवाळीच्या सुट्टीनंतर महिन्याने बेदाणा सौद्यास प्रारंभ झाला. शुक्रवारी झालेल्या बेदाणा सौद्यात १८० टन बेदाण्याची आवक झाली असून प्रतिकिलो २० ते २५ रुपयांनी दरात वाढ झाली आहे. ...
व्यापारी आणि अडत्यांकडील पैसे देण्या-घेण्याचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तासगाव-सांगली बेदाणा असोसिएशनकडून एक महिन्यासाठी बेदाणा सौदे बंद ठेवले होते. ...
गोड-आंबट चवीच्या द्राक्षांची चव यंदा पुणेकरांना हंगामापूर्वीच चाखता येणार आहे. मार्केट यार्डातील फळविभागात हंगामपूर्व द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. ...
कवठेमहांकाळ तालुक्यात जुलै महिन्यात आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागांतील द्राक्षे सध्या विक्रीयोग्य झाली आहेत. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली असून, त्याला दरही चांगला मिळत आहे. ...
परतीच्या पावसाने जोर केला असून, त्यात ढगाळ हवामानाने विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणावर डाउनी, करपा व घडकुजीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...